'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड' बनली भारतात BS-VI इंधन पुरवठा सुरू करणारी पहिली कंपनी
Updated On : Mar 27, 2020 16:43 PM | Category : राष्ट्रीय

'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड' बनली भारतात BS-VI इंधन पुरवठा सुरू करणारी पहिली कंपनी
-
भारतात BS-VI इंधन पुरवठा सुरू करणारी पहिली कंपनी बनली 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड'
वेचक मुद्दे
-
भारतातील सर्वात मोठी तेल कंपनी 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड'कडून भारतभर BS-VI इंधनाचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे
ठळक बाबी
-
'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड' सुमारे २८००० पेट्रोल पंपांवर BS-VI इंधन पुरवठा करणारी पहिली कंपनी बनली आहे
-
भारत सरकारकडून BS-VI उत्सर्जन अनुरुप इंधनांचा पुरवठा सुरू करण्याची अंतिम मुदत १ एप्रिल २०२० निश्चित करण्यात आली आहे
-
BS(Bharat Satge) - VI ग्रेड इंधन हे जगातील सर्वात स्वच्छ इंधन आहे
-
या इंधनात गंधक प्रति दशलक्ष १० भाग असतात
'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड'बाबत थोडक्यात
स्थापना
-
३० जून १९५९
मुख्यालय
-
नवी दिल्ली
नोंदणीकृत कार्यालय
-
मुंबई
अध्यक्ष
-
संजीव सिंग
मालकी
-
भारत सरकार
उत्पादने
-
नैसर्गिक वायू
-
पेट्रोकेमिकल्स
-
पेट्रोलियम
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.