मलेशियामध्ये २७ वर्षांत पोलिओची पहिली नोंद

Date : Dec 10, 2019 07:31 AM | Category : आंतरराष्ट्रीय
मलेशियामध्ये २७ वर्षांत पोलिओची पहिली नोंद
मलेशियामध्ये २७ वर्षांत पोलिओची पहिली नोंद

मलेशियामध्ये २७ वर्षांत पोलिओची पहिली नोंद

  • गेल्या २७ वर्षांत मलेशियामध्ये पहिली पोलिओची नोंद

शेवटची नोंद

  • १९९२

स्थानिक आजार स्वरूप देश

  • पाकिस्तान

  • अफगाणिस्तान

वेचक मुद्दे

  • आरोग्य अधिकाऱ्यांकडून ३ महिन्यांच्या मलेशियन शिशुला पोलिओ झाल्याचे निदान

  • आशिया-पॅसिफिक देशात २७ वर्षांत घडलेली ही पहिली घटना

कारणीभूत घटक

  • लसीकरण सुविधा अभाव

  • २००० मध्ये मलेशिया पोलिओमुक्त घोषित मात्र २०१९ मध्ये आढळ

पोलिओ आजाराबद्दल थोडक्यात

शास्त्रीय नाव

  • पोलिओमायलाईटिस (Poliomyelitis)

आजार स्वरूप

  • विषाणूजन्य

  • अत्यंत संक्रामक

विषाणू

  • पोलिओ व्हायरस (Poliovirus)

आघात क्षेत्र

  • मज्जासंस्था (nervous system)

परिणाम

  • अर्धांगवायूचा झटका

  • मेंदू आणि पाठीचा कणा यांवर आघात

प्रसार

  • अन्न

  • मानवी विष्ठायुक्त पाणी

  • संक्रमित लाळ

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.