FSSAI कडून मुंबई सेंट्रलला प्रथम 'ईट राईट स्टेशन' प्रमाणपत्र

Date : Dec 06, 2019 10:06 AM | Category : राष्ट्रीय
FSSAI कडून मुंबई सेंट्रलला प्रथम 'ईट राईट स्टेशन' प्रमाणपत्र
FSSAI कडून मुंबई सेंट्रलला प्रथम 'ईट राईट स्टेशन' प्रमाणपत्र

FSSAI कडून मुंबई सेंट्रलला प्रथम 'ईट राईट स्टेशन' प्रमाणपत्र

  • देशातील प्रथम 'ईट राईट स्टेशन' प्रमाणपत्र FSSAI कडून मुंबई सेंट्रलला प्रदान

प्रमाणपत्र प्रदान 

  • FSSAI ( Food Safety and Standards Authority of India - FSSAI) कडून

  • चार तारांकित (Four Stars) प्रमाणपत्र

पार्श्वभूमी

  • 'ईट राईट इंडिया' चळवळ गेल्या वर्षी सुरू

  • या चळवळीचा भाग म्हणून मुंबई मध्य रेल्वे स्थानकाला देशातील पहिल्या 'ईट राईट स्टेशन' चा दर्जा

परीक्षण मुद्दे

  • मुंबई मध्य रेल्वे स्थानकाचे खालील मुद्द्यांद्वारे परीक्षण

    • अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे पालन

    • अन्न कचरा व्यवस्थापन

    • स्थानिक व हंगामी खाद्य पदोन्नती

    • खाद्य सुरक्षेबाबत जनजागृती

    • निरोगी आहाराची उपलब्धता

    • तयारीच्या वेळी अन्न हाताळणी

    • हस्तांतरण व किरकोळ

'ईट राईट इंडिया (Eat Right India)' चळवळीबद्दल थोडक्यात

लक्ष्य

  • निरोगी आहार पद्धती आचरण

  • लोकांनी चांगले खाल्ल्याची खात्री करुन त्यांच्या आरोग्य सुधारणेबाबत विचार

उद्दीष्ट

  • नागरिकांचे आरोग्य सुधारणे

  • त्यांच्या कल्याणाकरिता गुंतवून ठेवणे

  • उत्साहित करणे

  • सक्षम करणे

आधार स्तंभ

  • ईट हेल्दी (Eat Healthy)

  • ईट सेफ (Eat Safe)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.