राष्ट्रीय डोपिंग विरोधी संघटना (NADA) ब्रँड अ‍ॅम्बेसेडर: अभिनेता सुनील शेट्टी

Date : Dec 11, 2019 07:25 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
राष्ट्रीय डोपिंग विरोधी संघटना (NADA) ब्रँड अ‍ॅम्बेसेडर: अभिनेता सुनील शेट्टी
राष्ट्रीय डोपिंग विरोधी संघटना (NADA) ब्रँड अ‍ॅम्बेसेडर: अभिनेता सुनील शेट्टी

राष्ट्रीय डोपिंग विरोधी संघटना (NADA) ब्रँड अ‍ॅम्बेसेडर: अभिनेता सुनील शेट्टी

  • अभिनेता सुनील शेट्टी याची राष्ट्रीय डोपिंग विरोधी संघटना (NADA) ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड

NADA अपेक्षा

  • सेलिब्रिटी दर्जाचा उपयोग क्रीडा क्षेत्रात

  • देशातील क्रीडा क्षेत्राला धोकादायक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठीच्या स्वच्छता प्रयत्नात मदत

नाडा: चिंताजनक बाबी

  • २०१९ सालाच्या सुरूवातीस जागतिक डोपिंगविरोधी संघटनेकडून (WADA) नाडाला (NADA) निलंबित

  • NADA ने अ‍ॅथलिट्सकडून गोळा केलेल्या उत्तेजक द्रव्य नमुन्यांची चाचणी भारताबाहेर करणे आवश्यक

  • टोकियो ऑलिम्पिक २०२० च्या आधी भारताच्या अ‍ॅथलीट्सची चाचणी घेण्याच्या संख्या क्षमतेवरून चिंता 

राष्ट्रीय डोपिंग विरोधी संघटना (National Anti-Doping Agency - NADA) बद्दल थोडक्यात

स्थापना

  • २००५

  • संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत

मुख्यालय

  • नवी दिल्ली

ब्रीद वाक्य

  • प्रामाणिक / न्याय्य खेळा (Play fair)

प्रतिनिधी

  • वैज्ञानिक

  • भारतीय ऑलिम्पिक संघटना (Indian Olympic Association - IOA) प्रतिनिधी

जबाबदारी

  • देशातील सर्व क्रीडा प्रकारातील उत्तेजक द्रव्य नियंत्रण कार्यक्रम देखरेख

  • प्रोत्साहन व समन्वय कार्य

  • जागतिक डोपिंगविरोधी संघटनेला अनुकूल डोपिंग-विरोधी नियम आणि धोरणे यांचा अवलंब आणि अंमल करार 

  • डोपिंगविरोधी संशोधन आणि शिक्षणाला प्रोत्साहन

  • WADA व्यतिरिक्त इतर डोपिंग-विरोधी संघटनांना सहकार्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.