हरियाणाचा भालाफेकपटू अमित दहीयावर नाडाकडून ४ वर्षांची बंदी

Date : Feb 28, 2020 06:02 AM | Category : क्रीडा
हरियाणाचा भालाफेकपटू अमित दहीयावर नाडाकडून ४ वर्षांची बंदी
हरियाणाचा भालाफेकपटू अमित दहीयावर नाडाकडून ४ वर्षांची बंदी Img Src (Times of India)

हरियाणाचा भालाफेकपटू अमित दहीयावर नाडाकडून ४ वर्षांची बंदी

  • नाडाकडून हरियाणाचा भालाफेकपटू अमित दहीयावर ४ वर्षांची बंदी

वेचक मुद्दे

  • राष्ट्रीय डोपिंग विरोधी संघटनेकडून (नाडा) कारवाई

  • हरियाणाचा भालाफेकपटू अमित दहीयावर ४ वर्षांची बंदी

ठळक बाबी

  • सोनीपत येथील SAI केंद्रात आयोजित स्पर्धेत घटना

  • २०१९ मधील दुसऱ्या खुल्या राष्ट्रीय भालाफेक चॅम्पियनशिप स्पर्धेदरम्यान

घडामोडी

  • नमुना संकलन टाळण्याचा आरोप

  • अधिकाऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी

बंदी निर्णय

  • नाडाच्या डोपिंगविरोधी शिस्त पॅनेलकडून (Anti-Doping Disciplinary Panel - ADDP)

राष्ट्रीय डोपिंग विरोधी संघटना (National Anti-Doping Agency - NADA) बद्दल थोडक्यात

स्थापना

  • २००५

  • संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत

मुख्यालय

  • नवी दिल्ली

ब्रीद वाक्य

  • प्रामाणिक / न्याय्य खेळा (Play fair)

प्रतिनिधी

  • वैज्ञानिक

  • भारतीय ऑलिम्पिक संघटना (Indian Olympic Association - IOA) प्रतिनिधी

जबाबदारी

  • देशातील सर्व क्रीडा प्रकारातील उत्तेजक द्रव्य नियंत्रण कार्यक्रम देखरेख

  • प्रोत्साहन व समन्वय कार्य

  • जागतिक डोपिंगविरोधी संघटनेला अनुकूल डोपिंग-विरोधी नियम आणि धोरणे यांचा अवलंब आणि अंमल करार 

  • डोपिंगविरोधी संशोधन आणि शिक्षणाला प्रोत्साहन

  • WADA व्यतिरिक्त इतर डोपिंग-विरोधी संघटनांना सहकार्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.