राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह: १४ - २० डिसेंबर

Date : Dec 09, 2019 10:04 AM | Category : पर्यावरण आणि जैवविविधता
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह: १४ - २० डिसेंबर
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह: १४ - २० डिसेंबर

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह: १४ - २० डिसेंबर

  • राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह १४ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत संपूर्ण भारतभर साजरा करतात

ऊर्जा संवर्धन दिन: १४ डिसेंबर

सुरुवात

  • १९९१

  • ऊर्जा कार्यक्षमता विभाग (Bureau of Energy Efficiency) चा पुढाकार

उद्दीष्ट

  • ऊर्जा साठा आणि संवर्धनात सरकारची कामगिरी दाखविणे

  • ऊर्जा संवर्धनात महत्वाची भूमिका बजावणार्‍या उद्योगांना 'राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार' प्रदान करणे 

भारतातील ऊर्जा संवर्धन संस्था

पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (Petroleum Conservation Research Association)

स्थापना

  • १९७८

स्वरूप

  • एक आंतर-सरकारी संस्था

कार्य

  • ऊर्जा संवर्धनास प्रोत्साहन देणे

  • जीवाश्म इंधन वाचविण्याबाबत जनजागृती करणे

ऊर्जा कार्यक्षमता विभाग (Bureau of Energy Efficiency - BEE)

स्थापना

  • २००१

  • ऊर्जा संवर्धन अधिनियम, २००१ अन्वये

कार्य

  • ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन प्रसार

उद्दीष्ट

  • ऊर्जेची मागणी कमी करणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.