२ डिसेंबर: राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन

Updated On : Dec 02, 2019 16:17 PM | Category : आजचे दिनविशेष२ डिसेंबर: राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन
२ डिसेंबर: राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन

 २ डिसेंबर: राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन

 • दरवर्षी २ डिसेंबर हा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा

स्मरण आणि सन्मान

 • भोपाळ गॅस आपत्तीमध्ये प्राण गमावलेल्या लोकांच्या सन्मानाप्रित्यर्थ

 • या दिवशी प्रदूषण नियंत्रण विभागाकडून शिक्षण संस्थांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन

उद्दीष्ट

 • प्रदूषण आणि त्यावरील उपाययोजनांविषयी जागरूकता निर्माण करणे

 • वाढत्या प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे

भोपाळ वायू दुर्घटना

कालावधी

 • २ आणि ३ डिसेंबर १९८४ च्या रात्री

पार्श्वभूमी

 • विषारी मिथिल आयसोसायनेट (Methyl Isocyanate - MIC) या भोपाळमधील युनियन कार्बाईड केमिकल प्लांट (Union Carbide Chemical Plant) मधून बाहेर पडलेल्या वायूमुळे

 • तसेच काही इतर रसायने जाणीवपूर्वक सोडल्यामुळे ही शोकांतिका

जिवीत हानी

 • मध्य प्रदेश राज्य सरकारने दिलेल्या वृत्तानुसार, ८००० ते १०,००० लोक मृत्यूमुखी

 • २५००० लोक नंतर वायूशी संबंधित आजारामुळे मृत्यूमुखी

 • जागतिक इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक प्रदूषण आपत्ती म्हणून नोंद 

सरकारकडून प्रतिबंधात्मक उपाय

अधिनियम 

 • १९७४: जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण)

 • १९८१: हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण)

 • १९८६: पर्यावरण (संरक्षण) कायदा

 • २०००: ओझोन कमी करणारे पदार्थ नियमन

 • २००६: पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अधिसूचना

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (National Pollution Control Board - NPCB)

 • प्रदूषण नियंत्रणावर लक्ष ठेवणारी संस्था

 • उद्योगांकडून पर्यावरणविषयक नियम पाळले जात आहेत की नाही याची नियमितपणे तपासणी

प्रदूषण नियंत्रण पद्धती

 • शहरी कचरा-जल-उपचार

 • स्वच्छ विकास यंत्रणेवर प्रकल्प सादरीकरण

 • पुनर्वापर प्रकल्प

 • इलेक्ट्रॉनिक कचर्‍यावर उपचार करणे आणि कचरा निर्मिती कमी करणे

 • सांडपाणी शुद्धीकरण

 • घनकच्याचे व्यवस्थापन

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)