ओडीशामध्ये 'मो प्रतिवा' ऑनलाईन सांस्कृतिक स्पर्धा सुरू

Date : Apr 08, 2020 05:35 AM | Category : राष्ट्रीय
ओडीशामध्ये 'मो प्रतिवा' ऑनलाईन सांस्कृतिक स्पर्धा सुरू
ओडीशामध्ये 'मो प्रतिवा' ऑनलाईन सांस्कृतिक स्पर्धा सुरू Img Src (Asianet News)

ओडीशामध्ये 'मो प्रतिवा' ऑनलाईन सांस्कृतिक स्पर्धा सुरू

  • 'मो प्रतिवा' ऑनलाईन सांस्कृतिक स्पर्धा ओडीशामध्ये सुरू

सहकार्य

  • ओडीशा सरकारने युनिसेफच्या सहकार्याने ही स्पर्धा सुरू केली आहे

उद्देश

  • लॉकडाऊन कालावधीत मुलांना घरी गुंतवून ठेवणे

वेचक मुद्दे

  • सदर स्पर्धेमुळे मुलांना चित्रकला, घोषवाक्य लिहीणे, लघुकथा, कविता इ. विविध उपक्रमांमध्ये भाग घेता येणे शक्य होईल

स्पर्धा थीम

  • लॉकडाऊन दरम्यान घरी राहणे

  • कोविड-१९ दरम्यान एक तरुण नागरिक म्हणून माझी ही जबाबदारी आहे

UNICEF बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • UNICEF म्हणजेच United Nations International Children's Emergency Fund

  • संयुक्त राष्ट्रे आंतरराष्ट्रीय मुलांचा आपत्कालीन निधी

स्थापना

  • ११ डिसेंबर १९४६

मुख्यालय

  • न्यूयॉर्क, अमेरिका

कार्यकारी संचालक

  • हेनरीटा एच. फोर

'ओडीशा'बाबत थोडक्यात

राज्यपाल

  • श्री. गणेशी लाल

मुख्यमंत्री

  • श्री. नवीन पटनाईक

राजधानी

  • भुवनेश्वर

राष्ट्रीय उद्याने

  • भितरकनिका राष्ट्रीय उद्यान

  • सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.