ऑपरेशन संजीवनी: मालदीवला ६.२ दशलक्ष टन अत्यावश्यक औषधांचा पुरवठा

Date : Apr 04, 2020 12:20 PM | Category : आंतरराष्ट्रीय
ऑपरेशन संजीवनी: मालदीवला ६.२ दशलक्ष टन अत्यावश्यक औषधांचा पुरवठा
ऑपरेशन संजीवनी: मालदीवला ६.२ दशलक्ष टन अत्यावश्यक औषधांचा पुरवठा Img Src (Post of Asia)

ऑपरेशन संजीवनी: मालदीवला ६.२ दशलक्ष टन अत्यावश्यक औषधांचा पुरवठा

  • मालदीवला ६.२ दशलक्ष टन अत्यावश्यक औषधांचा पुरवठा करण्यासाठी ऑपरेशन संजीवनी

वेचक मुद्दे

  • भारतीय वायुसेनेकडून नुकतीच ऑपरेशन संजीवनी अंतर्गत मालदीवमध्ये ६.२ दशलक्ष टन आवश्यक औषधे पुरवण्यात आली आहेत

ठळक बाबी

  • भारतीय हवाई दलाने हरक्यूलिस C-१३०J मधून औषधे पुरवली आहेत

समाविष्ट औषधे

  • लोपीनावीर

  • रीटोनावीर

  • इन्फ्लूएंझा लसी

इतर साहित्य

  • नेबुलिझर

  • कॅथेटर

  • लघवीच्या पिशव्या

  • खाद्य ट्यूब

इतर वैद्यकीय सहाय्य

  • मार्च २०२० मध्ये भारताने मालदीवला मदत केली होती 

  • विषाणू चाचणी लॅबची स्थापना करण्यासाठी मालदीव येथे १४-सदस्यांची वैद्यकीय पथक पाठवण्यात आली होती

  • ५.५ टन अत्यावश्यक औषधे देखील भेट दिली होती

भारत-मालदीव संबंध

  • एकुव्हेरिन (Ekuverin) हा भारत आणि मालदीव दरम्यान संपन्न होणारा संयुक्त लष्करी सराव आहे

  • मालदीवच्या ७०% लष्करी प्रशिक्षण आवश्यकता भारताकडून पुरविल्या जातात

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.