उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधानांकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण

Date : Feb 17, 2020 11:45 AM | Category : राष्ट्रीय
उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधानांकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण
उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधानांकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण Img Src (Kalinga TV)

उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधानांकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण

  • पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधानांकडून अनावरण

ठिकाण

  • वाराणसी- चांदौली सीमेवरील पाडो (उत्तर प्रदेश)

अनावरण

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी

वेचक मुद्दे

  • २०० हून अधिक कारागीरांकडून रचना पूर्ण करण्यासाठी जवळजवळ १ वर्ष काम

इतर प्रकल्प

  • १२०० कोटी रुपयांचे प्रकल्प

  • सुपर स्पेशालिटी सरकारी रुग्णालय

  • उत्तर प्रदेशातील बनारस हिंदू विद्यापीठात मानसोपचार रुग्णालय

पंडित दीनदयाळ उपाध्याय पुतळ्याबाबत थोडक्यात

  • भाजप विचारसरणीनुसार हा पंचलोहा पुतळा देशातील सर्वात उंच पुतळा

उंची

  • ६३ फूट

क्षेत्र

  • ९ एकर

कारागीर कार्य

  • २०१९ मध्ये सुमारे ३० ओडिशा कारागीर आणि कलाकारांकडून प्रकल्पावर काम

'पंडित दीनदयाळ उपाध्याय' यांच्याबाबत थोडक्यात

जन्म

  • १९१६

ठिकाण

  • मथुरा, उत्तर प्रदेश

विशेषता

  • भारतीय राजकारणी

  • भारतीय जनता संघाचे (सध्याचे भारतीय जनता पार्टी) महत्वाचे नेते

  • नागरी सेवा परीक्षेसाठी पात्र ठरूनही सेवेत रुजू नाही

  • १९४२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीवन स्वयंसेवकत्व

  • भारतीय राजकीय जीवनात मोठी भूमिका

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.