पोर्तुगीज अध्यक्षांकडून राष्ट्रीय संग्रहालयात 'चा-चाई' कलाकृतीचे उद्घाटन

Updated On : Feb 15, 2020 16:07 PM | Category : राष्ट्रीयपोर्तुगीज अध्यक्षांकडून राष्ट्रीय संग्रहालयात 'चा-चाई' कलाकृतीचे उद्घाटन
पोर्तुगीज अध्यक्षांकडून राष्ट्रीय संग्रहालयात 'चा-चाई' कलाकृतीचे उद्घाटन Img Src (ANI News)

पोर्तुगीज अध्यक्षांकडून राष्ट्रीय संग्रहालयात 'चा-चाई' कलाकृतीचे उद्घाटन

  • 'चा-चाई' कलाकृतीचे पोर्तुगीज अध्यक्षांकडून राष्ट्रीय संग्रहालयात उद्घाटन

वेचक मुद्दे

  • पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो दे सुसा ४ दिवसांच्या भारत दौर्‍यावर

उद्घाटन

  • पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो दे सुसा

  • पर्यटन मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्यासमवेत

'चा-चाई कलाकृती' बाबत थोडक्यात

पोर्तुगीज कौटुंबिक परंपरा

  • संध्याकाळी ५ वाजता चहा घेणे

कौटुंबिक संस्कृतीनुसार महत्व

  • कौटुंबिक संबंध मजबूत करण्यास मदतशीर

विशेषता

  • चा-चाई ही एक टी पॉट कलाकृती

  • देशांमधील लोकांच्या संबंधांना प्रतिकात्मकपणे दर्शवण्याचे कार्य

  • रचनेमध्ये ग्रामीण आणि शहरी प्रदेशातील पुलाचे दर्शन

  • चहाच्या सुगंधाने शारीरिक ते स्वर्गीय जगदर्शक प्रवास

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)