राजस्थान पोलिसांकडून 'राजकॉप सिटीझन अ‍ॅप' हे मोबाइल अ‍ॅप सुरू

Date : Apr 03, 2020 09:25 AM | Category : राष्ट्रीय
राजस्थान पोलिसांकडून 'राजकॉप सिटीझन अ‍ॅप' हे मोबाइल अ‍ॅप सुरू
राजस्थान पोलिसांकडून 'राजकॉप सिटीझन अ‍ॅप' हे मोबाइल अ‍ॅप सुरू Img Src (NSC Delhi)

राजस्थान पोलिसांकडून 'राजकॉप सिटीझन अ‍ॅप' हे मोबाइल अ‍ॅप सुरू

  • 'राजकॉप सिटीझन अ‍ॅप' हे मोबाइल अ‍ॅप राजस्थान पोलिसांकडून सुरू

वेचक मुद्दे

  • राज्यातील व्यक्ती व कंपनीतील कर्मचार्‍यांकरिता सदर अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे

  • आवश्यक परिस्थितीत बाहेर जाण्यासाठी परवानगी घेता येणे शक्य व्हावे यासाठी हे तयार करण्यात आले आहे

राजस्थान बाबत थोडक्यात

स्थापना

  • १९४९

मुख्यमंत्री

  • अशोक गहलोत

राजधानी

  • जयपूर

राज्यपाल

  • कलराज मिश्रा

अधिकृत भाषा

  • हिंदी

  • इंग्रजी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.