भारतातील पहिले कोविड -१९ समर्पित रुग्णालय रिलायन्समार्फत मुंबईत स्थापन

Date : Mar 28, 2020 07:55 AM | Category : राष्ट्रीय
भारतातील पहिले कोविड -१९ समर्पित रुग्णालय रिलायन्समार्फत मुंबईत स्थापन
भारतातील पहिले कोविड -१९ समर्पित रुग्णालय रिलायन्समार्फत मुंबईत स्थापन Img Src (Republic World)

भारतातील पहिले कोविड -१९ समर्पित रुग्णालय रिलायन्समार्फत मुंबईत स्थापन

  • मुंबईत भारतातील पहिले कोविड -१९ समर्पित रुग्णालय रिलायन्समार्फत स्थापन

वेचक मुद्दे

  • कोविड -१९ च्या उद्रेकाच्या काळात रिलायन्स फाऊंडेशनने अत्यंत महत्वपूर्ण असे समाजोपयोगी पाऊल उचलले आहे

  • मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation - BMC) सहकार्याने हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे

ठळक बाबी

  • रुग्णालय सर्व महत्वपूर्ण उपकरणांनी सुसज्ज करण्यात आले आहे

  • आवश्यक पायाभूत सुविधा, बेड्स, व्हेंटिलेटर, पेसमेकर, डायलिसिस मशीन आणि रूग्ण देखरेखीची साधने यासारख्या जैव-वैद्यकीय उपकरणांनी रुग्णालय सुसज्ज करण्यात आले आहे

'रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड'बाबत थोडक्यात

स्थापना

  • ८ मे १९७३

संस्थापक

  • धीरूभाई हिराचंद अंबानी

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

  • मुकेश धीरूभाई अंबानी

मुख्यालय

  • मुंबई, महाराष्ट्र

उत्पादने

  • नैसर्गिक वायू

  • पेट्रोकेमिकल्स

  • टेक्सटाईल 

  • रिटेल

  • मिडीया

  • संगीत

  • बँकिंग

  • दूरसंचार

  • पेट्रोलियम

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.