राज्यसभेकडून जम्मू आणि काश्मीर विनियोग विधेयक २०२० ला मंजूरी

Date : Mar 30, 2020 07:50 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
राज्यसभेकडून जम्मू आणि काश्मीर विनियोग विधेयक २०२० ला मंजूरी
राज्यसभेकडून जम्मू आणि काश्मीर विनियोग विधेयक २०२० ला मंजूरी Img Src (New Indian Express)

राज्यसभेकडून जम्मू आणि काश्मीर विनियोग विधेयक २०२० ला मंजूरी

  • जम्मू आणि काश्मीर विनियोग विधेयक २०२० ला राज्यसभेकडून मंजूरी

वेचक मुद्दे

  • जम्मू आणि काश्मीर सरकारने २०२०-२१ मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या बजेटसाठी १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक तरतूद केली आहे

  • मागील आर्थिक वर्षात ही तरतूद ८८,९११ कोटी रुपये इतकी होती

ठळक बाबी

  • लोकसभेकडून हे विधेयक १९ मार्च रोजी मंजूर करण्यात आले होते

उद्दिष्ट

  • केंद्राची प्रमुख आरोग्य योजना आयुषमान भारत अंतर्गत जम्मू-काश्मीरच्या संपूर्ण केंद्र शासित प्रदेशास संरक्षण देणे हे सदर बजेटचे उद्दिष्ट आहे

विधेयक: महत्वपूर्ण बाबी

  • जम्मू आणि काश्मीर विनियोग विधेयक २०२० नुसार फक्त १०% निधी केंद्रशासित प्रदेशांच्या सुरक्षा उद्देशांसाठी खर्च व्हायला पाहिजे

  • उर्वरित रक्कम विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी खर्च केली पाहिजे

'जम्मू आणि काश्मीर'बाबत थोडक्यात

स्थापना

  • १९५४

पुनर्संघटन

  • २०१९

राजधानी

  • श्रीनगर (उन्हाळी)

  • जम्मू (हिंवाळी)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.