फिफाच्या कोविड -१९ मोहिमेसाठी भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याची निवड
Updated On : Mar 28, 2020 17:55 PM | Category : क्रीडा

फिफाच्या कोविड -१९ मोहिमेसाठी भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याची निवड
-
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याची फिफाच्या कोविड -१९ मोहिमेसाठी निवड
वेचक मुद्दे
-
कोविड -१९ चा मुकाबला करण्यासाठी फिफा ही मोहीम राबवत आहे
ठळक बाबी
-
फिफाने कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी जागृती मोहीम राबविण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेशी हातमिळवणी केली आहे
-
जगभरातील लोकांना हा रोग रोखण्यासाठी सहभागी करून घेण्यासाठी ही मोहीम आहे
मोहीम
-
सदर मोहिमेला 'कोरोना विषाणू बाहेर काढण्यासाठी संदेश पसरवा' असे म्हणतात
-
ही मोहीम १३ वेगवेगळ्या भाषांमध्ये व्हिडिओ स्वरूपात आयोजित करण्यात येईल
उद्दिष्ट
-
WHO च्या मार्गदर्शनास अनुरूप ५ महत्त्वाच्या गोष्टी पसरवणे हे या मोहीमेचे उद्दिष्ट आहे
WHO निरीक्षणे: प्रसार
-
हात धुणे
-
चेहऱ्याला स्पर्श न करणे
-
खोकला शिष्टाचार बाबी
-
शारीरिक अंतर
-
घरी राहणे
समाविष्ट खेळाडू
-
लिओनेल मेस्सी
-
कॅसिलास फिलीप लहम
-
कॅल्स पुयोल
FIFA विषयी थोडक्यात
विस्तारित रूप
-
FIFA म्हणजेच Federation Internationale de Football Association
स्थापना
-
२१ मे १९०४
-
पॅरिस (फ्रान्स)
बोधवाक्य
-
खेळासाठी. जगासाठी. (For the Game. For the World.)
मुख्यालय
-
झुरीच (स्वित्झर्लंड)
सध्याचे अध्यक्ष
-
गियानी इन्फॅंटिनो
अधिकृत भाषा
-
फ्रेंच
-
इंग्रजी
-
स्पॅनिश
-
जर्मन
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |