टाईम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स अ‍ॅवॉर्ड्स २०१९ जाहीर

Updated On : Mar 19, 2020 17:17 PM | Category : क्रीडाटाईम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स अ‍ॅवॉर्ड्स २०१९ जाहीर
टाईम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स अ‍ॅवॉर्ड्स २०१९ जाहीर Img Src (Times of India)

टाईम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स अ‍ॅवॉर्ड्स २०१९ जाहीर

  • २०१९ सालचे टाईम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स अ‍ॅवॉर्ड्स जाहीर करण्यात आले आहेत

ठिकाण

  • नवी दिल्ली

पुरस्कर्ता

  • BHIM-UPI (Bharat Interface for Money- Unified Payments Interface) यांच्याद्वारे पुरस्कृत करण्यात आले होते

आवृत्ती

  • ४ थी

पुरस्कार विजेत्यांची यादी

विभाग

विजेता

स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इअर

पी.व्ही. सिंधू

वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटर

रोहित शर्मा

वर्षातील सर्वोत्तम संघ

भारतीय पुरुष हॉकी टीम

वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक

जसपाल राणा

वर्षातील सर्वोत्तम प्रेरणा

राणी रामपाल

वर्षातील सर्वोत्तम मार्गदर्शक

पुलेला गोपीचंद

वर्षातील सर्वोत्तम बदलकर्ता

ओडीशा

वर्षातील सर्वोत्तम कॉर्पोरेट समर्थक

रिलायन्स फाऊंडेशन

खेळातील अभेद्य प्रेरणा

पी.व्ही. सिंधू

वर्षातील युवा प्रेरणास्थान

विजेंद्रसिंग

जीवनगौरव पुरस्कार

बायचंग भूतिया

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)