टोकियो २०२० उन्हाळी ऑलिम्पिक लांबणीवर
Updated On : Mar 27, 2020 11:45 AM | Category : क्रीडा

टोकियो २०२० उन्हाळी ऑलिम्पिक लांबणीवर
-
२०२० चे टोकियो उन्हाळी ऑलिम्पिक लांबणीवर
घोषणा
-
टोकियो २०२० आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी याची घोषणा केली आहे
वेचक मुद्दे
-
जपानी अधिकारी करण्याची योजना आखत आहेत
-
COVID-१९ च्या उद्रेकामुळे उन्हाळी ऑलिम्पिक पुढे ढकलून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल
ठळक बाबी
-
खेळ रद्द होणार नाही परंतु पुढे ढकलला जाईल अशी सद्य स्थिती आहे
-
सर्व ३३ खेळांसाठी आणि पॅरालिम्पिकसाठी ऑलिम्पिक स्थाने सुरक्षित ठेवू शकतील का याविषयी आयोजक अद्यापही चर्चा करीत आहेत
-
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आतापर्यंत जपानचे अधिकृत बजेट सुमारे १२.६ अब्ज डॉलर्स इतके आहे
-
कोविड -१९ च्या उद्रेकामुळे कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाने टोकियो ऑलिम्पिकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे
'२०२० उन्हाळी ऑलिम्पिक'बाबत थोडक्यात
यजमान शहर
-
टोकियो, जपान
स्पर्धा: नियोजित तारखा
-
२४ जुलै- ९ ऑगस्ट २०२०
सहभागी देश
-
२०४
अॅथलीट
-
साधारणतः १११००
कार्यक्रम
-
३३ खेळांत ३३९ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.