उत्तराखंडमध्ये सरकारी कर्मचार्यांच्या पदोन्नतीतील कोटा रद्द
Updated On : Mar 28, 2020 09:55 AM | Category : राष्ट्रीय

उत्तराखंडमध्ये सरकारी कर्मचार्यांच्या पदोन्नतीतील कोटा रद्द
-
सरकारी कर्मचार्यांच्या पदोन्नतीतील कोटा उत्तराखंडमध्ये रद्द
वेचक मुद्दे
-
उत्तराखंड सरकारकडून राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये असलेले पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्यात आले आहे
ठळक बाबी
-
सदर संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी होत होती
-
राज्यातील सर्वसाधारण-इतर मागास (General-OBC) प्रवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांचे याबाबत आंदोलन सुरू होते
उत्तराखंडबाबत थोडक्यात
मुख्यमंत्री
-
त्रिवेन्द्रसिंग रावत
राज्यपाल
-
बेबी राणी मौर्य
राज्य दर्जा
-
९ नोव्हेंबर २०००
राजधानी
-
गैरसेन (उन्हाळी)
-
डेहराडून (हिंवाळी)
अधिकृत भाषा
-
हिंदी
-
संस्कृत
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.