21 February Dinvishesh

21 February Dinvishesh (२१ फेब्रुवारी दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 21 February 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२१ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८४२: जॉर्ज ग्रीनॉ यांना शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.
१८४८: कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित केला.
१८७८: न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.
१९१५: लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.
१९२५: द न्यूयॉर्कर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९७२: सोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना २० हे चंद्रावर उतरले.
१९७५: जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला.
२०१३: हैदराबाद मध्ये अनेक बॉम्बस्फोटांमध्ये किमान १७ जण ठार आणि ११९ जण जखमी झाले.

२१ फेब्रुवारी जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८७५: १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला जीन काल्मेंट यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट १९९७)
१८९४: वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरुप भटनागर यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९५५)
१८९६: हिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९६१)
१९११: अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९९७)
१९४२: अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट २००८)
१९४३: ड्रीमवर्क्स चे सहसंस्थापक डेव्हिड गेफ्फेन यांचा जन्म.
१९७०: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल स्लॅटर यांचा जन्म.

२१ फेब्रुवारी मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८२९: कित्तूरची राणी चन्नम्मा यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १७७८)
१९६५: कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचे निधन. (जन्म: १९ मे १९२५)
१९७५: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक गजानन हरी तथा राजा नेने यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९१२)
१९७७: साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचे निधन. (जन्म: १५ मे १९०३)
१९९१: चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचे निधन. (जन्म: ४ जून १९३६)
१९९८: चरित्र अभिनेते ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ओमप्रकाश यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १९१९)
२०११: अमेरिकन लेखक आणि पटकथालेखक व माईलस्टोन मीडिया चे सहसंस्थापक ड्वेन मॅकडफी यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९६२)

फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : ९ फेब्रुवारी १९५१

NMK

दिनांक : १० फेब्रुवारी १९४८

NMK

दिनांक : २८ फेब्रुवारी १९२८

NMK

दिनांक : १२ फेब्रुवारी १८२४

NMK

दिनांक : १९ फेब्रुवारी १६३०

NMK

दिनांक : १६ फेब्रुवारी १९४४

NMK

दिनांक : २६ फेब्रुवारी १९६६

NMK

दिनांक : ४ फेब्रुवारी २०००

NMK

दिनांक : ८ फेब्रुवारी २०१५

NMK

दिनांक : २७ फेब्रुवारी १९८७

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.