26 January Dinvishesh

26 January Dinvishesh (२६ जानेवारी दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 26 January 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२६ जानेवारी महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१५६५: विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.
१६६२: लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया.
१८३७: मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.
१८७६: मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.
१९२४: रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.
१९३३: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सूरुवात केली.
१९४२: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन.
१९४९: भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.
१९५०: भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.
१९५०: एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६५: भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.
१९७८: महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू.
१९९८: कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान.
२००१: गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले.

२६ जानेवारी जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८९१: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९३७)
१९२१: सोनी कार्पोरेशनचे संस्थापक अकिओ मोरिटा यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १९९९)
१९२५: अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर पॉल न्यूमन यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर २००
१९५७: क्रिकेटपटू शिवलाल यादव यांचा जन्म.

२६ जानेवारी मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७३०: कवी श्रीधर यांनी समाधि घेतली.
१८२३: देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्‍नर यांचे निधन. (जन्म: १७ मे १७४९)
१९५४: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १८८७)
१९६८: लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १८८०)
२०१५: व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९२१)

जानेवारी महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : ४ जानेवारी  १८८१

NMK

दिनांक : ६ जानेवारी  १८१२

NMK

दिनांक : ९ जानेवारी  २००२

NMK

दिनांक : ११ जानेवारी  १९६६

NMK

दिनांक : १२ जानेवारी  १५९८

NMK

दिनांक : १८ जानेवारी  १८४२

NMK

दिनांक : २० जानेवारी  १९५७

NMK

दिनांक : २१ जानेवारी  १९७२

NMK

दिनांक : २३ जानेवारी  १८९७

NMK

दिनांक : २६ जानेवारी  १९५०

NMK

दिनांक : २८ जानेवारी  १८६५

NMK

दिनांक : ३० जानेवारी  १९४८

NMK

दिनांक : १ जानेवारी  १९९५

NMK

दिनांक : १७ जानेवारी  १९४१

NMK

दिनांक : २४ जानेवारी  १९५०

NMK

दिनांक : ३१ जानेवारी  १९९२

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.