29 September Dinvishesh

29 September Dinvishesh (२९ सप्टेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 29 September 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२९ सप्टेंबर महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८२९: लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांची स्थापना झाली.
१९१६: जॉन डी. रॉकफेलर हे पहिले अब्जाधीश ठरले.
१९१७: मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.
१९४१: दुसरे महायुद्ध – किएव्हमध्ये नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.
१९६३: बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू.
१९९१: हैतीमध्ये लष्करी उठाव.
२००८: लेहमन ब्रदर्स व वॉशिंग्टन म्युच्युअल या वित्तीय संस्थांच्या दिवाळखोरीमुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक एका दिवसात ७७८ ने कोसळला. अमेरिकन शेअर बाजारातील सर्वाधिक घट होती.
२०१२: अल्तमस कबीर भारताचे ३९ वे सरन्यायाधीश झाले.

२९ सप्टेंबर जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७८६: मेक्सिको देशाचे पहिले राष्ट्रपती ग्वाडालुपे व्हिक्टोरिया यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १८४३)
१८९०: पंचांगकर्ते ल. गो. तथा नानाशास्त्री दाते यांचा जन्म.
१८९९: बॉलपोइंट पेनचे संशोधक लस्झो बियो यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९८५)
१९०१: नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९५४)
१९२५: समाजसेवक डॉ. शरदचंद्र गोखले यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २०१३)
१९२८: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर २०१२)
१९३२: विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मेहमूद यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै २००४)
१९३२: मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७७)
१९३३: मोजाम्बिक देशाचे पहिले राष्ट्रपती समोरा महेल यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९८६)
१९३६: इटली देशाचे पंतप्रधान सिल्व्हियो बेर्लुस्कोनी यांचा जन्म.
१९३८: नेदरलँड्स देशाचे पंतप्रधान विल्यम कॉक यांचा जन्म.
१९४३: नोबेल पारितोषिक विजेते पोलंड देशाचे राष्ट्राध्यक्ष लेक वॉलेसा यांचा जन्म.
१९४७: भारताचे ३८वे सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी २०१६)
१९५१: चिली देशाच्या पहिल्या स्त्री राष्ट्राध्यक्ष मिशेल बाशेलेट यांचा जन्म.
१९५७: इंग्लिश क्रिकेटपटू व पंच ख्रिस ब्रॉड यांचा जन्म.
१९७८: अमेरिकन कसरतपटू मोहिनी भारद्वाज यांचा जन्म.

२९ सप्टेंबर मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
८५५: ८५५ई.पूर्व : रोमन सम्राट लोथार (पहिला) यांचे निधन.
१५६०: स्वीडनचा राजा गुस्ताव (पहिला) यांचे निधन.
१८३३: स्पेनचा राजा फर्डिनांड (सातवा) यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १७८४)
१९१३: डिझेल इंजिनचे संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८५८)
१९८७: अमेरिकन उद्योगपती हेन्री फोर्ड दुसरा यांचे निधन.
१९९१: आग्रा घराण्याच्या ११व्या पिढीतील गायक उस्ताद युनूस हुसेन खाँ यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९२७)

सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ सप्टेंबर १९४६

NMK

दिनांक : १४ सप्टेंबर १९४९

NMK

दिनांक : १५ सप्टेंबर १९५९

NMK

दिनांक : २४ सप्टेंबर १८७३

NMK

दिनांक : ४ सप्टेंबर १८२५

NMK

दिनांक : ५ सप्टेंबर १८८८

NMK

दिनांक : ७ सप्टेंबर १७९१

NMK

दिनांक : १५ सप्टेंबर १८६१

NMK

दिनांक : १६ सप्टेंबर १९१६

NMK

दिनांक : १ सप्टेंबर १९६१

NMK

दिनांक : २७ सप्टेंबर १९८०

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.