6 June Dinvishesh

6 June Dinvishesh (६ जून दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 6 June 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

६ जून महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६७४: रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
१८०८: जोसेफ बोनापार्ते यांना स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले.
१८३३: रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
१८८२: मुंबईत चक्रीवादळ. १,००,००० हून अधिक ठार.
१९३०: गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना.
१९३३: अमेरिकेत कॅम्डेन, न्यूजर्सी येथे प्रथम ड्राइव्ह इन थिएटर सुरू.
१९४४: ‘डी डे’, दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर, एकाच रात्रीत जमीन, समुद्र आणि आकाशतून हल्ला करून हजारो सॆनिक मारले व हजारो कॆद केले.
१९६८: रॉबर्ट एफ. केनेडींचा खून.
१९६९: वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.
१९७०: सी. हेेंकेल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.
१९७१: सोव्हिएत संघाने सोयुझ ११ चे प्रक्षेपण केले.
१९७४: स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.
१९८२: इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.
१९८४: ऑपरेशन ब्ल्यू स्टार समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.
१९९३: मंगोलियात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
२००४: भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.

६ जून जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८५०: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९१८)
१८९१: कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार मारुती वेंकटेश अय्यंगार यांचा जन्म.
१९०१: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुन १९७०)
१९०१: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुन १९७०)
१९०३: भारतीय धर्मगुरू बख्त सिंग यांचा जन्म.
१९०९: अभिनव मराठी ज्ञानकोशकार गणेशरंगो भिडे यांचा जन्म.
१९१९: गीतकार, कवी आणि पटकथालेखक राजेंद्रकृष्ण यांचा जन्म.
१९२९: भारतीय अभिनेता सुनीलदत्त यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २००५)
१९३६: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते डी. रामनाडू यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी २०१५)
१९४०: भारतीय-इंग्लिश अभियंता आणि शैक्षणिक कुमार भट्टाचार्य, बैरन भट्टाचार्य यांचा जन्म.
१९४३: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आसिफ इक्बाल यांचा जन्म.
१९५५: भारतीय रंगमंच, दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक सुरेश भारद्वाज यांचा जन्म.
१९५६: स्वीडिश लॉनटेनिस खेळाडू बियॉन बोर्ग यांचा जन्म.
१९७०: भारतीय क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा जन्म.
१९९१: सुशिल अत्तरदे यांचा जन्म.

६ जून मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८६१: इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८१०)
१८९१: कॅनडाचे पंतप्रधान सरजॉन ए. मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८१५)
१९४१: शेवरोलेट आणि फ्रंटनॅक मोटर कॉर्पोरेशनचे स्थापक लुईस शेवरोले यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८७८)
१९५७: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ संतरामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १८८६)
१९६१: स्विस मानसशास्त्रज्ञ कार्लगुस्टाफ जुंग यांचे निधन.
१९७६: अमेरिकन उद्योगपती जे. पॉल गेटी यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८९२)
२००२: मराठी कवयित्री शांता शेळके यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)

जून महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ जून २०१४

NMK

दिनांक : ३ जून १९४७

NMK

दिनांक : ६ जून १६७४

NMK

दिनांक : २१ जून २०१५

NMK

दिनांक : ५ जून १९७४

NMK

दिनांक : २५ जून १८७४

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.