8 March Dinvishesh

8 March Dinvishesh (८ मार्च दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 8 March 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

८ मार्च महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८१७: न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना.
१९११: पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
१९४२: दुसरे महायुद्ध: जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.
१९४८: भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.
१९४८: फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
१९५७: घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९७४: चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस, फ्रान्स मध्ये सुरु झाले.
१९७९: फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्क चे प्रकाशन केले.
१९९३: दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरीट ऑफ जे. आर. डी. असे नाव देण्याचे ठरविले.
२०१६: पूर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिक मधून दिसले.

८ मार्च जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८६४: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९१९)
१८७९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन शात्रज्ञ ऑटो हान यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९६८)
१८८६: जीवरसायन शास्रज्ञ एडवर्ड कालव्हिन केन्डॉल यांचा जन्म.
१९२१: गीतकार साहीर लुधियानवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९८०)
१९२८: कथालेखक वसंत अनंत कुंभोजकर यांचा जन्म.
१९३०: कवी, कादंबरीकार आणि नाटककार चिंतामण त्र्यंबक खालोलकर उर्फ आरतीप्रभू यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९७६)
१९३१: प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै २०१०)
१९६३: भारतीय क्रिकेटपटू गुरुशरणसिंग यांचा जन्म.
१९७४: अभिनेता फरदीन खान यांचा जन्म.

८ मार्च मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७०२: इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १६५०)
१९४२: क्यूबाचा बुद्धीबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८८८)
१९५७: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८८८)
१९८८: भारतीय गायक-गीतकार अमर सिंग चमकिला यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९६०)

मार्च महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : ८ मार्च १९११

NMK

दिनांक : १२ मार्च १९३०

NMK

दिनांक : २३ मार्च १९३१

NMK

दिनांक : ३ मार्च १८३९

NMK

दिनांक : १० मार्च १८९७

NMK

दिनांक : १७ मार्च १८८२

NMK

दिनांक : ५ मार्च २००७

NMK

दिनांक : १५ मार्च १९५०

NMK

दिनांक : १६ मार्च १९५५

NMK

दिनांक : १९ मार्च १९२८

NMK

दिनांक : २१ मार्च २०१२

NMK

दिनांक : २२ मार्च १९८०

NMK

दिनांक : २४ मार्च १९६२

NMK

दिनांक : २८ मार्च १९८८

NMK

दिनांक : २९ मार्च १९४२

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.