8 September Dinvishesh

8 September Dinvishesh (८ सप्टेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 8 September 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

८ सप्टेंबर महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८३१: विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी बसले.
१८५७: ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी
१९००: अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन येथे आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.
१९४४: दुसरे महायुद्ध – लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला.
१९५४: साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना.
१९६२: स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.
१९६६: स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.
१९९१: मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून स्वतंत्र झाला.
२०००: सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात.
२००१: लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड.

८ सप्टेंबर जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
११५७: इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल ११९९)
१८३०: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिस्त्राल यांचा जन्म.
१८४६: भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९२६)
१८४८: जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑगस्ट १८९७)
१८८७: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९६३)
१९०१: दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्ड यांचा जन्म.
१९१८: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन यांचा जन्म.
१९२५: इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९८०)
१९२६: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २०११)
१९३३: जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म.

८ सप्टेंबर मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
७०१: ७०१ई पूर्व : पोप सर्गिअस (पहिला) यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर ६८७)
१९३३: इराकचा राजा फैसल (पहिला) यांचे निधन.
१९६०: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १९१२)
१९६५: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मन स्टॉडिंगर यांचे निधन.
१९७०: मायक्रोवेव्ह ओव्हन चे शोधक पर्सी स्पेंसर यांचे निधन. (जन्म: १९ जुलै १८९४)
१९८०: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विल्लर्ड लिब्बी यांचे निधन.
१९८१: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हिदेकी युकावा यांचे निधन.
१९८१: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १८९७)
१९८२: जम्मू-कश्मीरचे राजकिय नेते शेख अब्दुल्ला यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९०५)
१९९१: कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१३)
२०१०: कन्नड व तामिळ अभिनेता मुरली यांचे निधन. (जन्म: १९ मे १९६४)

सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ सप्टेंबर १९४६

NMK

दिनांक : १४ सप्टेंबर १९४९

NMK

दिनांक : १५ सप्टेंबर १९५९

NMK

दिनांक : २४ सप्टेंबर १८७३

NMK

दिनांक : ४ सप्टेंबर १८२५

NMK

दिनांक : ५ सप्टेंबर १८८८

NMK

दिनांक : ७ सप्टेंबर १७९१

NMK

दिनांक : १५ सप्टेंबर १८६१

NMK

दिनांक : १६ सप्टेंबर १९१६

NMK

दिनांक : १ सप्टेंबर १९६१

NMK

दिनांक : २७ सप्टेंबर १९८०

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.