MahaNMK > Dinvishesh > MAY DINVISHESH

MAY DINVISHESH

MAY DINVISHESH: Check all the latest may dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. May Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

मे दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


मे महिन्यातील दिनविशेष

MAY DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031
MAY DINVISHESH

मे महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला.

दिनांक : 1 मे 1960

थोर समाजसेवक गोपाल कृष्ण गोखले यांचा कातळूक, रत्नागिरी येथे जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९१५)

दिनांक : 9 मे 1866

समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १८३३)

दिनांक : 22 मे 1772

क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६)

दिनांक : 28 मे 1883

देवेंद्रनाथ टागोर ह्याचा जन्मदिवस

दिनांक : 8 मे 1817

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

दिनांक : 11 मे 1998

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.