MahaNMK > Dinvishesh > OCTOBER DINVISHESH

OCTOBER DINVISHESH

OCTOBER DINVISHESH: Check all the latest october dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. October Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

ऑक्टोबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष

OCTOBER DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031
OCTOBER DINVISHESH

ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना.

दिनांक : 21 ऑक्टोबर 1943

संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.

दिनांक : 24 ऑक्टोबर 1945

मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म.

दिनांक : 2 ऑक्टोबर 1869

भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९६६)

दिनांक : 2 ऑक्टोबर 1904

स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार)

दिनांक : 11 ऑक्टोबर 1902

वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१५)

दिनांक : 15 ऑक्टोबर 1931

भारतरत्‍न (मरणोत्तर) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)

दिनांक : 31 ऑक्टोबर 1875

IUCN स्थापना

दिनांक : 5 ऑक्टोबर 1948

वन्यजीव सप्ताह

दिनांक : 8 ऑक्टोबर 1972

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना.

दिनांक : 12 ऑक्टोबर 1993

महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण प्रतिबंधक नियम अंमलात.

दिनांक : 26 ऑक्टोबर 2006

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.