Free Download Premium eBooks Due To LockDown (Coronavirus)

Published By | MahaNMK.com

मागील सर्व महिन्यांचे चालू घडामोडी इ-बुक (फ्री डाऊनलोड)

 

Current Affairs Free e-books Download | Lockdown Study Offers | Marathi eBooks Free Download for Lockdown | Lockdown Study Material | Free Premium Courses and Books During Lockdown

सध्याच्या लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात मानसिक तणाव आलाय..? परीक्षेच्या अनिश्चिततेमुळे त्रस्त झाला आहात..? अभ्यासिकेशिवाय अभ्यासाचा विचारही करवत नाही ना ...? 'चालू घडामोडी' सदराची चिंता सतावत आहे...? या सर्वांचं उत्तर 'हो' असेल तरी घाबरू नका. आता राहा निश्चिन्त..! तुमची चिंता सोडा आमच्यावर. रहा सदैव सकारात्मक 'Mahanmk' सोबत.

मुद्देसूद मांडणी, MPSC आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचे सूक्ष्म विश्लेषण करून आम्ही घेऊन आलोय 'Mahanmk चालू घडामोडी मासिके' फक्त तुमच्यासाठी तेही अगदी मोफत फक्त एका क्लिकवर. सदर मासिक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. त्वरा करा. वेळ न दवडता डाऊनलोड बटणावर क्लिक करून या संधीचं सोनं करा.आम्ही आहोत तुमच्यासाठी... संकटाच्या काळात तुमच्यासाठी सदैव धावणारा, तुमच्या ध्येयपूर्तीच्या प्रवासातला सच्चा सोबती 'MahaNMK'.

Download Current Affairs eBooks For Free

महिना डाउनलोड लिंक
चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF) येथे क्लिक करा
चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF) येथे क्लिक करा
चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF) येथे क्लिक करा
चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF) येथे क्लिक करा
चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF) येथे क्लिक करा
नवीन ईबुक नोंदणी मोफत सुरु आहे => आपले नाव नोंदवा (Click Here)

 

कृपया या सर्व ईबुक्सना आपल्या सर्व मित्र / परिवारांबरोबर शेअर करा आणि त्यांनाही या लॉकडाऊन च्या काळात स्वतःच्या स्किल्स वाढवण्याची संधी उपलब्ध करून द्या ।

 

 

 

Current Affairs Free e-books Download | Lockdown Study Offers | Marathi Premium eBooks Free Download for Lockdown | Lockdown Study Material

The current Lockdown and has been a period of mental stress..? Upset with the uncertainty of the exam..? Can't even think of studying without a study room..? Worrying about 'Current Affairs'..? Though the answers to all these are 'Yes', don't get panic. Now stay relaxed..!  Leave this responsibility on our shoulders. Stay always positive with 'Mahanmk'.

We have structured the 'Mahanmk Current Affairs Magazines' with a very thorough analysis of the MPSC question papers, making it available on just one click. Click on the link below to download these magazines. Hurry up..! Grab this opportunity by clicking the download button. 'MahaNMK' is here for you in the time of big crisis, the true companion of your mission journey.

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.