PSI Main 2016 - Paper 1

PSI Main 2016 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता ?

42.

दिलेल्या पर्यायांमधून पुढील म्हणीचा अर्थ ओळखा.

'केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी'

43.

 'लवाद' या शब्दाचा अर्थ पुढील पर्यायांमधून निवड़ा : 

44.

'वेदा आली' या वाक्यातील क्रियापदाचा खालील कोणता प्रकार नाही ? 

(a) सकर्मक क्रियापद

(b) द्विकर्मक क्रियापद

(c) अकर्मक क्रियापद

(d) उभयविध क्रियापद

पर्यायी उत्तरे : 

45.

'दीपाचा चुलत सासरा म्हणजे देवमाणूस आहे' - या वाक्यातील 'चुलत सासरा' हा सामासिक शब्द _______ या समासाचे उदाहरण आहे. 

46.

विधाने ओळखा : 

(a) आजन्म हा अव्ययी भाव आहे. 

(b) महामानव ही द्वंद्व समास आहे.  

(c) तोंडपाठ तत्पुरुष आहे.

(d) श्वेतकमल हा बहुव्रीही समास आहे.

पर्यायी उत्तरे :

47.

जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा ____________ .

48.

'चंदन करणे' - या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

49.

"कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार औळखा. 

50.

पुढील विधाने वाचा : 

(a) भावकर्तृक क्रियापदांना स्वतंत्र, स्पष्टकर्ता नसतो.

(b) अनियमित धातूना आख्यातांचे प्रत्यय लागत नाहीत.

(c) प्रयोजक क्रियापदात कर्ता मूळ धातूतील क्रिया स्वत:च पार पाडतो.

पर्यायी उत्तरे : 

51.

'काल म्ह्णे मुलांनी गड़बड़ केली' या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

52.

एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात ?

53.

'नानामामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली" - या वाक्याचा प्रयोग ओळखा. 

54.

समान अर्थाच्या म्हणी ओळखा : 

(a) कांदा पड़ला पेवात पिसा हिंडे गावात.  

(a) कांदा पड़ला पेवात पिसा हिंडे गावात. 

(c) घरोघरी मातीच्या चुली. 

(d) हातच्या काकणाला आरसा कशाला

पर्यायी उत्तरे :

55.

समानार्थी म्हण ओळजा : 

'जगात बुवा अन् मनात कावा'

खाली दिलेला उतारा लक्षपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा.
            वाढत्या वयाबरोबर येणारे अनुभव व अभ्यास यांनी माणूस हळूहळू गंभीर होत जातो. गतिमानता हा जसा जगाचा नियम, तद्वत बदलत जाणं हा माणसाच्या मनाचा धर्मच आहे. त्याला लताबाई तरी कशा अपवाद ठरतील? त्यांची आजची गंभीरता हेच सांगते. त्यांचं खूप नाव झालं, त्यांना खूप पैसा मिळाला, खूप वैभव प्राप्त झालं, त्यांची खुप प्रशंसा झाली. अतीं झालं नि हसू आलं असं म्हणतात. आता त्याच प्रशंसेचा, स्तुतींचा, नावाचा, वैभवाचा कंटाळा आला आहे त्यांना, असंच त्यांचं आजचं साधंसुधं, साधन-शुचितेनं परिपूर्ण भरलेले जीवन सांगतं. त्यांच्या जीवनात अनेक स्थित्यंतर घडली. त्यांनी गरिबीत दिवस काढले. प्रसंगी अर्धपोटीही त्या राहिल्या. तद्वत डोळे दिपवणारं वैभवदेखील त्यांना लाभलं, रंकाचा रात्र झाला की त्याचे डोळे फिरतात हा सृष्टीची नियम, पण लताबाईच्या वागण्यात की स्वभावात फारसा फरक पडलेला दिसत नाही. वैभवाची धुंदी त्यांना कधीच चढली नव्हती की आजही नाही. स्वभावानं त्या अत्यंत मोकळ्या-काहीशा भावनाप्रधान, तद्वत हातानं सढळ-पित्यापासूनच त्यांना हा वारसा मिळालेला. त्यामुळे त्यांच्या या भोळेपणाचा नि उदार वृत्तीचा फायदा अनेकांनी घेतला. गोरगरिबांना, रंजलेल्या-गांजलेल्यांना त्यांनी असंच धन वाटलं आहे. पण त्यांचं हे दान गुप्त असतं. या हाताची त्या हाताला कधी दाद लागू देत नाहीत.
                  त्यांच्या संपत्तीवर, त्यांनी केलेल्या आर्थिक साहाय्यावर अनेकजण पदवीधर झाले, कित्येकांनी परदेशचा दौरा केला, नि काहींजण आजही वैद्यकीय शास्त्रासारखा विपुल खर्चाचा अभ्यास करीत आहेत. अनेक संस्था, देवालयं, विद्यामंदिर, स्मारकं नि और पुरुषांचे पुतळे उभारण्याच्या कामी त्यांच्या गायनकलेचा उपयोग झाला आहे, प्रत्यहाँ होत आहे; तद्वत त्यांनी अशा कार्यात सढळ हातानं आर्थिक साहाय्यही केलं आहे. अनेकांना त्यांनी आजवर भेटवस्तू दिल्या, कलावंतांची कदर केली, गुणी जनांपुढे त्या नतमस्तक झाल्या. पण त्याची त्यांनी कधी जाहिरात केली नाही, की करणार्यांना ती करूही दिली नाही.

56.

या उतायात खाली दिलेल्या वाक्प्रचारांपैकी कोणता वाक्प्रचार आलेला नाही ?

57.

 या लेखातून शब्दांकित केलेल्या लताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाविषयी काय म्हणता येईल?

58.

अनेक संस्था, देवालये, विद्यामंदिरे, स्मारके, थोर पुरुषांचे पुतळे उभारण्याच्या कामी लताबाईंच्या उपयोग झाला.

59.

लताबाईंना त्यांच्या वडिलांकडून कोणता वारसा मिळाला ?

60.

माणूस हळूहळू  गंभीर केव्हा होत जातो ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2016 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.