PSI Pre 2013

PSI Pre 2013 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

कोणता विषाणु तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो ?

42.

पुढील दोन विधानांचा विचार करा. 

(a) पुर्वी किमान काही ठिकाणी मातृसत्ताक पद्धती होती व स्त्रिया श्रेष्ठ समजल्या जायच्या परंतु नंतर जसा मानवी समाजाचा विकास झाला तसा या परिस्थितीत फरक पडला.

(b) कामाच्या वाटणीची संकल्पना त्यास कारणीभूत आहे.

आता सांगा की -

43.

ज्योतिबा फुले यांना 'महात्मा' ही पदवी ___________ यांनी दिली. 

44.

'हॅम्लेट' या नाटकाचे विकार विलासित' या नावाने मराठी भाषांतर कोणी केले? 

45.

'मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर' ही घोषणा कोणी दिली ? 

46.

बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?

47.

श्री नारायण एम. लोखंडे-मजूर चळवळीचे जनक यांच्या बाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे?

48.

क्रांतीकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता?

49.

बापूजी अणे यांनी पुसदमध्ये 10 जुलै 1930 रोजी इंग्रजांविरूद्ध विरोध दर्शविण्यास काय केले?

50.

"जन्मठेपेपेक्षा फासावर जाणे मला अधिक आवडेल. माझ्या मायभूमीस स्वतंत्र करण्यासाठी मला पुनर्जन्म मिळावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत प्रत्येक पुनर्जन्मी स्वातंत्र्यासाठी फाशी जाण्यासारखा दुसरा आनंद नाहीं''-हे उद्गार कोणाचे ?

51.

भारतीय मजुरांची प्रातिनिधिक संघटना म्हणून आंतर्राष्ट्रीय मजुर संघटनेने कोणत्या संघटनेला मान्यता दिली ?

52.

सशस्त्र क्रांतीकारकांच्या व त्यांच्या कारवायांच्या क्षेत्राच्या जोड्या लावा -  

53.

शिवराम जनाबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा 1910 मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? 

54.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

55.

जहाल काळात 'केसरी' व 'मराठा' जनजागृतीत आघाडीवर होते. टिळक व आगरकर त्यांच्याशी कसे संबंधित
होते ? 

56.

कोळींच्या संघर्षाबाबत कोणते विधान अयोग्य ठरेल?

57.

वासुदेव बळवंत फडकेबाबत काय खरे नाही ?

58.

उमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले ?

59.

‘गावचा विकास कसा साधावा' हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला?

60.

संथाळांचा राग शांत करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणता स्वतंत्र जिल्हा निर्माण केला? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2013 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.