PSI Pre 2014

PSI Pre 2014 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ? 

42.

महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा. 

43.

खालील यादीतील योग्य जोड्या जुळवा व खाली दिलेल्या यादीतील पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा :

44.

खालील यादीमधून योग्य जोड्या जुळवा व खाली दिलेल्या यादीतील पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा. 

45.

भारतातील कोणत्या उद्योगधंद्यास ‘सनराईज इंडस्ट्री' असे म्हणतात ?

46.

खालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो ? 

47.

धबधबे आणि त्यांची ठिकाणे यांच्या योग्य जोड्या लावा : 

48.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 व 7 खालीलपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात ?

49.

खालील आदिवासी जमातींच्या त्यांच्या राहण्याच्या प्रदेशानुसार जोड्या जुळवा व खालील पर्यायामधून योग्य उत्तर निवडा :  

50.

खालील विधानांचा विचार करा : 

अ. सुवर्ण चतुर्भुज मार्ग दिल्ली, मुंबई, बेंगलुरू व कोलकाता या प्रमुख शहरांना जोडतो. 

ब. उत्तर-दक्षिण कॉरिडॉर (मार्ग) हैदराबाद मधून जातो. 

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत 

51.

कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत ?

52.

खालील विधानांचा विचार करा : 

अ. घडीच्या पर्वतांत विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल दया व उंच शंकू आकाराची शिखरे असतात.

ब. घड़ीच्या पर्वतांची निर्मिती टेन्साईल फोर्सेस मुळे होते.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

53.

जोड्या लावा : 

54.

खालील विधाने विचारात घ्या : 

अ. उत्तर अमेरिका मुक्त व्यापार करार (NAFTA) 1994 साली अस्तित्वात आला.

ब. फ्रान्स हा NAFTA च्या संस्थापक सदस्यांपैकी एक होता. 

वरीलपैकी कोणते विधान/विधाने चूक आहे/आहेत ? 

55.

विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे ? 

अ. अत्यंत दाट आहेत.

ब. वार्षिक पानगळ होते. 

क. लाकूड टणक आणि टिकाऊ आहे.
ड .एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात.

56.

जोड्या लावा : 

57.

2008 - 09 वर्षाशी तुलना केली असता 2012 - 13 साली भारतातील 2004 - 05 च्या किंमतीवर आधारित वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील विविध क्षेत्रांच्या वाट्यातील प्रवृत्ती (कल) खालील प्रमाणे दिसून येतो :  

अ. कृषि क्षेत्राच्या वाट्यात (हिस्सा) घट झाली.

ब. उद्योग क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली.

क. सेवा क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ? 

58.

मानवी विकास निर्देशांक हा यातील सरासरी यशाचे मापन करतो

अ. दीर्घ आणि निरोगी आयुष्य. 

ब. प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान.

क. दारिद्रय रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी. 

59.

खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? 

अ. सन 2011-12 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सेवा क्षेत्राचा हिस्सा 59% एवढा होता. 

ब. दळणवळण, व्यावसायिक सेवा आणि वित्त यात उच्च वृद्धीदर आढळून आला आहे.

60.

अ. प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम (PMEGP) ऑगस्ट 2008 मध्ये सुरू करण्यात आला. 

ब. PMEGP अंतर्गत ग्रामीण/शहरी भागात सूक्ष्म उद्योग स्थापन करण्याचा हेतू होता.

क. प्रधानमंत्री रोजगार योजना (PMRY) ही PMEGP मध्ये विलीन केली गेली. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2014 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.