अहमदनगर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

अहमदनगर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

734 * 999 = ?

2.

A हा दोनदा काटकोनात उजवीकडे वळला असता तर त्याचे तोंड उत्तरेला असले असते. मात्र तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135॰ तून वळला असेल तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

3.

वरील आकृतीत – वर्तुळ-कलाकार, आयत-इंजिनिअर, त्रिकोण-चित्रकार यांच्या एकूण संख्या सह दर्शविलेले आहेत. तर चित्रकार व कलाकार आहेत पण इंजिनिअर नाही आहेत असे किती?

4.

प्रथमेश चा जन्म २६ एप्रिल २००१ रोजी बुधवारी झाला असेल तर २ मे २००५ रोजी कोणता वार असेल?

5.

किती प्रकारात 4 पुस्तके A, B, C, D एकावर एक येतील जेणेकरून A व B एकमेकांच्या सानिध्यात राहणार नाहीत?

6.

अतिमद्यसेवनामुळे ….. या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होवून पेलाग्रा हा विकार जडतो.

7.

विसंगत जोडी ओळखा.

8.

विसंगत घटक ओळखा.

9.

‘कोण काय करणार आहे माझे?’ या विधानातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे?

10.

खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.

पाण्याचा : खळखळाट तसा विजांचा : ?

11.

चुकीची जोडी ओळखा.

12.

एका सांकेतिक भाषेत HABIT हा शब्द ExYfQ असा लिहितात तर त्याच भाषेत POVERTY हा शब्द कसा लिहावा?

13.

एका विद्यार्थ्याने एका संख्येला २ ने गुणण्याऐवजी २ ने भागले त्याचे उत्तर २ येते. तर मूळ बरोबर उत्तर किती?

14.

53 * 23  * 7= ?

15.

पाच जण एका रांगेत बसलेले आहेत. रवी हा सुनिता व अनिताच्या जवळ नाही. आयुष हा सुनीताच्या जवळ नाही. रवी हा मोनिकाच्या जवळ बसला आहे. जर मोनिका हि रांगेत मध्यभागी असेल. तर आयुषच्या बाजूला कोण असले आहे?

16.

सायकलच्या एका दुकानात काही दोन चाकी व काही तीन चाकी सायकली होत्या. दुकान बंद करतांना दुकानदाराने चाके मोजली तेव्हा ती २४० भरली, नंतर सायकलीच्या घंटा मोजल्या त्या १०० होत्या तर तीन चाकी सायकली होत्या?

17.

18.

‘मरावे ; परी कीर्तिरूपे उरावे.’ या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?

19.

भिंतीवरील घड्याळात ३ वा. २५ मि. झाली असतील तर घड्याळासमोरील आरश्यातील प्रतिमा किती वेळ दाखवले?

20.

३६ किमी/तास म्हणजे किती मीटर/सेकंद?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अहमदनगर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.