अमरावती जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

अमरावती जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात?

2.

कलिंग प्रदश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे?

3.

पहिल्या क्रमवार २२ संख्येची बेरीज किती?

4.

राम व रवी यांच्या वयाची बेरीज ४० वर्षे आहे. रवी व राहुल यांच्या वयाची बेरीज ५२ वर्षे आहे, तर राम व राहुल वयाची बेरीज ४४ वर्षे आहे. तर आमचे वय किती?

5.

एक पाण्याची टाकी भरण्यास दोन नळांना अनुक्रमे १२ व ८ तास लागतात. तर तळभागातील तोटीने ती टाकी रिकामी होण्यास ६ तास लागतात. जर ते दोन नळ व तोटी एकाच वेळी सुरु केली तर ती टाकी किती वेळात भरेल?

6.

कागदाचा शोध …….. या देशामध्ये लागला?

7.

चंद्रगुप्ताने सेंल्युकस निकेटर या ग्रीक अधिकाऱ्याचा परभव केला, या विजयामुळे भारतीय साम्राज्याची सरहद्द ……

8.

छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट येथे …… ठरलर होती.

9.

नुकतेच Orkut ने कोणते नवीन शोशल नेटवर्क सुरु केले?

10.

जल्लीकट्टू हे काय आहे?

11.

पुराणांची एकूण संख्या …… इतकी आहे.

12.

दिपा कर्मारकर या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

13.

खालील उदाहरणातील अलंकार ओळखा.

चंद्र तेथे चंद्रिका| शंभू तेथे अंबिका|

संत तेथे विवेक| असणे की जे|

14.

व्यापारी बँक व त्यांच्या अध्यक्षाबाबत योग्य जोड्या जुळवा. 

15.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अफगाणिस्तान भेटींमध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या अफगाण-भारत मैत्री धोरणाला …. या नावानेही ओळखले जाते?

16.

निलेशने एक घड्याळ विकल्यास २५ टक्के नफा मिळाला, या व्यवहारात खरेदीदाराने निलेश ला ५०० रु. ची नोट दिल्यानंतर निलेशने ती घड्याळ किती रुपयाला विकत घेतली?

17.
जर X+ 4Y+ 4XY2 तर X : Y = ?

18.

दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो?

19.

१ मीटर बाजू असलेल्या लाकडी खोक्यात १० सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे बसतील?

20.

एका बॅट्समनने ११० धावा काढल्या, त्यापैकी ३ चौकार आणि ८ षटकार होते, तर धावून काढलेल्या संख्येची टक्केवारी किती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अमरावती जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.