ASO 2011- Main Paper 1 Questions And Answers:
‘अर्धविराम' हे चिन्ह केव्हा वापरतात ?
मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे ?
“शाब्बास ! तुमच्या संघाने आज अंतिम सामना जिंकला व ढालही मिळविली” - या वाक्यातील कर्म ओळखा.
संयुक्त स्वर म्हणजे __________ .
कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?
'मिनतवारी, आर्जव करणे' - या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?
“समिती' हे नाम कोणत्या प्रकारचे आहे ?
‘संस्कार म्हणजे मनावर ताबा व दुस-याच्या दुःखाची जाणीव होय' - या वाक्यातील अधोरेखित शब्द पुढील कोणत्या प्रकारात मोडतो ?
‘ओढा' या शब्दाचे लिंग ओळखा.
'गजाननाच्या कृपेने कार्यसिद्धी होवो' - या वाक्यातील सामासिक शब्द कोणता ?
षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत ?
एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की, त्या संयुक्त व्यंजनालाम्हणतात.
योग्य विराम चिन्हांचा वापर केलेले वाक्य ओळखा.
'आजची पूजा चांगली झाली' या वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा.
'आजचा पेपर खूप सोपा आहे' - या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?
'सांजावले’, ‘मळमळते’, ‘उजाडले' हे शब्द क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?
‘अकलेचा खंदक' हा वाक्प्रयोग कोणासाठी वापराल ?
'साप माझ्या समोरून गेला' या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
घरादाराला व देशाला पारखा झालेला.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.