ASO 2011- Main Paper 1

ASO 2011- Main Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

‘भिका-याला मी एक सदरा दिला; शिवाय त्याला जेवू घातले.' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार
ओळखा.

62.

‘मोटापक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर वांधतो' - या केवल वाक्याचे पृथकरण करा. 

63.

पुढील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आले आहे, ते लिहा. 

64.

'मुग्धाने फुले तोडली आहेत' - या पूर्ण वर्तमान काळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते ? 

65.

सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध हे शब्दयोगी अव्यय _________ .

66.

सर्वनाम हे _________ .

67.

विलासरावांचा थोरला मुलगा आज क्रिकेटचा सामना चांगला खेळला' या विधानातील विधेय कोणते ?

68.

“यशोधन' या शब्दाचा संधी प्रकार ओळखा.

69.

मुलांनो चांगला अभ्यास करा.' या वाक्याचा प्रकार ओळखा. 

70.

 'या वयात तुला असे बोलणे शोभत नाही ?' - या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 

71.

‘घंटा वाजली की, शाळा भरते.' या वाक्यातील प्रधान वाक्य कोणते ? 

72.

केवल प्रयोगी अव्यये ओळखा.

73.

प्रत्येक भारतीयाने भ्रष्टाचारमुक्तीची शपथ घ्यावी.' या वाक्याचा प्रकार सांगा.

74.

अव्ययीभाव समासात

75.

आजच्या क्रिकेट सामन्यात सेहवाग खेळला असता तर इंग्लंड संघा विरुद्ध आपण जिंकलो असतो.' 

वाक्याचा प्रकार कोणता, ते सांगा.

  1. स्वार्थी 

76.

पराक्रम केल्याचा आव आणणारा

77.

चौथे आव्हान हे राजकीय क्षेत्रातील आहे.' हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे ?

78.

अनेकवचनी शब्द ओळखा.

79.

‘दादा थक्कच झाले. पाय न उचलता ते बधत उभे राहीले.' या वाक्याचे केवल वाक्यात रूपांतर कसे
होईल ?

80.

‘परभणीला' या शब्दातील विभक्ती ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2011- Main Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.