ASO 2011- Main Paper 2

1. 

‘लवासा' प्रकल्प पूणे जिल्ह्यातील _________ खो-यात उभारला जात आहे. 

2. 

श्री अण्णा हजारे यांनी नई दिल्ली येथे कोणत्या विधेयकाबाबद आंदोलन केले ?

3. 

भारतामधील नद्यांचे प्रदूषण रोखण्याचे काम कोणती संस्था करते ? 

4. 

दिल्ली घोषणापत्र या अविकसीत देशांच्या फेब्रुवारी 2011 च्या परिषदेस एकुण किती देश सहभागी होते ? 

5. 

कृषी उत्पादनावर नियंत्रण’ आणि ‘ग्रामीण विकासाला प्रोत्साहन यासाठी ‘जागतीक व्यापार संघटनेकडून दिल्या जाणाच्या अनुदानाला काय म्हणतात ? 

6. 

जैतापुर अणुउर्जा प्रकल्पासाठी युरेनियम पुरविणारी ‘अरेवा' ही कंपनी कोणत्या देशात आहे ? 

7. 

पहिल्या आशियाई क्रिडा स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडल्या ? 

8. 

2009 मध्ये कोणत्या देशाने राजेशाही संपुष्टात आणून लोकशाहीचा स्विकार केल

9. 

भारताची जनगणना करण्याचे काम कोणत्या खात्याअंतर्गत केले जाते ? 

10. 

श्री चंद्रशेखर यांचा भारतीय पंतप्रधानपदाचा कालावधी ________ होय. 

11. 

5 जून हा दिवस _______ दिन म्हणून साजरा केला जातो.

12. 

7 सप्टेंबर 2011 रोजी शक्तीशाली बॉम्बस्फोट झालेले भारतातील शहर कोणते ?

13. 

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते स्थळ 'युनेस्कोने' जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषीत केलेले नाही ?

14. 

‘डाँग फेंग 21डी' हे नाव कशाशी संबंधीत आहे ?

15. 

MKCL च्या _________ शाखेमुळे महाराष्ट्रातील लोकांना संगणक शिक्षण घेण्याची सोय अधिक सुलभ झाली आहे. 

16. 

5 फेब्रुवारी 2011 रोजी अत्याधुनिक ‘सी-130 हर्म्युलिस' हे विमान भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केले आहे ? 

17. 

इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे किमान वय किती असावे लागते ? 

18. 

महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यामध्ये किती ग्राम न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय राज्यशासनाने सप्टेंबर 2011 मध्ये जाहीर केला ? 

19. 

2010 हे वर्ष युनोतर्फे ________ वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. 

20. 

भारतीय संविधानच्या 113 व्या घटनादुरूस्तीन्वये कोणत्या राज्याचे नाव बदलण्यात आले ? 

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018