ASO 2012 - Main Paper 1

ASO 2012 - Main Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा

नुसती हुशारी काय कामाची ?"

42.

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा 
‘वानर' वडावर चढले.

43.

विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागताना नामाचे सर्वनामाचे जे रूप बदलते त्याला ___________ म्हणतात. 

44.

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा 

‘कुठे आहे तो भामटा ? तो बघा पळाला'

45.

योग्य विधान निवडा

46.

'लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग कोणते ?

47.

खालील शब्दांपैकी __________ हे भाववाचक नाव नाही.

48.

'गाय' या शब्दाचे इकारान्त अनेकवचन लिहा 

49.

स्वार्थापोटी सत्कार्यालाही माणसे विरोध करतात. यात अधोरेखित ही हे ___________ आहे.

50.

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा विशेषण प्रकार ओळखा

तिला बनारसी साडी शोभून दिसते.

51.

क्रियापद म्हणजे __________ .

52.

अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा ‘राम एकवचनी राजा होता'.

53.

‘झाड पाडले' या वाक्यात पाडले' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

54.

'वादळात झाड सापडले' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.

55.

‘सुरेश गीत गात होता’ काळ ओळखा

56.

'मी निबंध लिहितो' अपूर्ण भविष्यकाळ करा.

57.

अचूक वाक्य ओळखा

58.

खालील वाक्यातील विशेषणांचा प्रकार ओळखा. 

‘माझा आनंद द्विगुणीत झाला'.

59.

कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्यरूप होत नाही ?

60.

पाऊस सगळीकडे पडला बर का' अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2012 - Main Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.