ASO 2012 - Main Paper 2

ASO 2012 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

The value of

1.2 x 1.2 + 0.8 x 0.8 + 2.4 x 0.8 

82.

खालील समीकरणाची किंमत काढा

1.2 x 1.2 + 0.8 x 0.8 + 2.4 x 0.8 

83.

Which of the following fractions is the smallest ? 

84.

खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

85.

Find the least number of 3 digits which is exactly divisible by 14? 

86.

तीन आकडी सगळ्यात लहान संख्या कोणती जीला 14 ने पूर्ण भाग जातो ?

87.

A man gave away of his property to his daughter and the remaining to his sons, to be equally divided among them. If the share of each son is double that of the daughter, then the number of sons are 

88.

एका माणसाने आपल्या संपत्तीचा  वा भाग मुलीला दिला. उरलेली संपत्ती त्याने आपल्या मुलांमध्ये समान वाटली. मुलांच्या वाटणीला आलेली संपत्ती मुलीच्या वाट्यापेक्षा दुप्पट होती. तर त्याच्या मुलांची (मुलगे) संख्या किती ? 

89.

When X is divided by 4, the remainder is 3. What is the remainder when 2x is divided by 4?

90.

'क्ष' ला 4 ने भागले असता, बाकी 3 उरते. जर 2 क्ष ला 4 ने भागले तर बाकी किती उरेल ? 

91.

The numbers in the given figure follows some rule. Find the number from given alternatives, which will occupy correctly in the place of (?).

92.

दिलेल्या आकृतीतील संख्या विशिष्ट नियमाचे पालन करतात. दिलेल्या पर्यायांमधून अशी संख्या शोधा, की जी प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य ठरेल.

93.

X is taller than Z, but shorter than W. W is taller than Y, but shorter than V. Y is taller than Z, but shorter than X. Then who is the tollest among them?

94.

X हा Z पेक्षा उंच, पण W पेक्षा ठेगणा आहे. W हा Y पेक्षा उंच पण y पेक्षा ठेंगणा आहे.Y हा Z पेक्षा उंच पण X पेक्षा ठेंगणा आहे. तर सर्वात उंच कोण ?

95.

Six surfaces of a cube are of six different colours. The upper surface is white. The is between blue and red. The orange surface is between white and black. Which will be the colour of the surface opposite to orage ? 

96.

एका घनाकृती ठोकळ्याच्या सहा बाजू सहा वेगवेगळ्या रंगाच्या आहेत. वरचा पृष्ठभाग पांढ-या रंगाने रंगविला आहे.निळ्या व लाल पृष्ठभागांच्या मध्ये हिरवा पृष्ठभाग आहे. पांढच्या व काळ्या पृष्ठभागांच्या मध्ये नारिंगी पृष्ठभाग आहे. तर नारिंगी पृष्ठभागाच्या विरूद्ध बाजूला कोणता रंग असेल ?

97.

Two statements are given. From these two statements two conclusions are derived. About the conclusions, only one of the alternatives is correct. Select the correct alternative.

Statements - 1) All graduates are male.

                      2) Some graduates are officers.

Conclusions - I. All males are graduate
                        II. Some males are officers.

98.

दोन विधाने दिलेली आहेत. त्यावरून दोन अनुमाने काढलेली आहेत. या अनुमानांबाबत फक्त एक पर्याय बरोबर
आहे. तो बरोबर पर्याय निवडा.
विधाने -  1) सर्व पदवीधर पुरुष आहेत.
             2) काही पदवीधर अधिकारी आहेत.
अनुमाने - I. सर्व पुरुष पदवीधर आहेत.
             ||. काही पुरुष अधिकारी आहेत. 

99.

Find the next two terms in the given number series, from the alternatives given.

 4, 8, 9, 27, 16, 64, 25, 125, ?, ? 

100.

दिलेल्या संख्यामालेतील क्रमाने येणारी पुढील पदे दिलेल्या पर्यायांमधून निवडा.

4, 8, 9, 27, 16, 64, 25, 125, ?, ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2012 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.