ASO 2012 - Main Paper 2

1. 

भारत सरकारने ________ हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. 

2. 

स्वतंत्र तेलंगणाची मागणी ________ संबंधित आहे.

3. 

भारतात जनगणना दर ________ कालांतराने केली जाते. 

4. 

ध्वनीचा वेग _________ असतो. 

5. 

जागतिक बँक _______ या नावानेही ओळखली जाते.

6. 

2012 च्या ऑलिंपीक स्पर्धेचे आयोजन कोणी केले ?

7. 

नेफा हे _________ चे जुने नाव आहे.

8. 

भारतातील सार्वजनिक क्षेत्राच्या अपयशाचे कारण _________ आहे.

9. 

दिल्ली येथील कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेत 04 सुवर्ण पदके मिळविणारा गगन नारंग हा मुख्यतः ________ आहे. 

10. 

लंडन आलिम्पिक 2012 मध्ये भारताच्या मेडल मिळवणाच्यांबाबत काय खरे नाही ?

11. 

आझाद हिंद फौजेतील झांशी राणी रेजिमेंट ही महिला तुकडी कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती ?

12. 

सूर्य मंदीर _________ शहराच्या जवळ आहे.

13. 

नटसम्राट हे मराठी नाटक कोणी लिहिले आहे ?

14. 

आय. आय. एम. मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना _________ ही परीक्षा द्यावी लागते. 

15. 

कैगा आण्विक उर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

16. 

योग्य जोड्या जुळवा :

17. 

खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वप्रथम “आधार कार्ड वितरीत केले गेले ?

18. 

‘शून्य प्रहर' हा कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचा संसदीय कामकाजातील भाग हा ________ येतो.

19. 

भारतात महिलांसाठी _________ मध्ये जागा राखीव आहेत. 

20. 

खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018