ASO 2013 - Main Paper 2

1. 

वर्ष 2013 मध्ये 'भारतरत्न' या पदवी ने सन्मानित भारतीय वैज्ञानिक यांचे पूर्ण नाव काय आहे?

2. 

व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राचे  व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राचे किती टक्के क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केले?किती टक्के क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केले?

3. 

कोणता धूमकेतू नोव्हेंबर व डिसेंबर 2013 मध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळून गेला?

4. 

भारताच्या 44 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील बक्षीस विजेते आणि बक्षिसे यांची जुळणी करा : 

5. 

योग्य कथन/कथने ओळखा. 

(a) ई-गव्हर्नन्स धोरण' जाहिर करणारे आंध्रप्रदेश हे भारतातील पहिले राज्य आहे.

(b) 'राज्य रहिवासी माहिती केंद्र सुरु करणारे मध्यप्रदेश हे भारतातील पहिले राज्य आहे.

6. 

भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेच्या कक्षायानातील उपकरणे आणि त्यांची कार्ये यांची जुळणी करा : 

7. 

मधुमेहाच्या (डायबिटीज) रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन इन्स्युलिन इंजेक्शनचे नाव सांगा, ज्याचा प्रभाव रुग्णांच्या शरीरावर 36-40 तास किंवा 02 दिवसांपर्यंत राहणार आहे? 

8. 

भारतीय सीमारेषेची लांबी आणि शेजारची राज्ये यांची जुळणी करा : 

9. 

वर्ष 2013 च्या 'विश्व बुद्धिबळ (शतरंज) चैंपियनशीप' प्रतियोगिते मध्ये कोणता खेळाडू विजयी ठरला ?

10. 

1966 मध्ये प्रशासकीय सुधार आयोगाने खालीलपैकी कशाची शिफारस केली?

11. 

चौरस पूर्ण करण्यासाठी प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी नसलेल्या वर्णाक्षरांचा संच निवडा : 

12. 

अनिल हा CST स्टेशनला उभा आहे. त्या ठिकाणाच्या पूर्वेला 5 कि.मी. दूरवर बबन उभा आहे. बबनच्या उत्तरेला
5 कि.मी. अंतरावर चंद्रशेखर वाट बघत आहे व त्याला 7 कि.मी. अंतरावर पूर्वेकडे दादरला जायचे आहे तर CST स्टेशन के दादरमधिल सरळ अंतर किती ?

13. 

पुढील प्रतिमांपैकी कोणती योग्यरीत्या फिरवल्यानंतर सोबतच्या प्रतिमेची आरशातील प्रतिमा नाही? 

14. 

3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?

15. 

दिलेल्या धनापैकी कोणते सोबतच्या कागदाला दुमडून तयार होणार नाहीत ? 

 

पर्याय : 

16. 

रचना अभ्यासून प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी प्रतिमा निवडा.

17. 

फळे खरेदी करतांना एका ग्राहकाने 2 पेरू व 3 अननसे खरेदी करुन ₹ 245 दिले. दुस-या ग्राहकाने 1 सफरचंद व 2 अननसे खरेदी करुन ₹ 175 दिले. तिसया ग्राहकाने 3 पेरू व 4 सफरचंदे खरेदी करुन ₹ 130 दिले. जर मला यातील प्रत्येक फळाची जोडी खरेदी करायची असेल तर मी किती रक्कम द्यावी ?

18. 

पूर्वपक्ष अभ्यासून प्रश्नाचे उत्तर लिहा
S, T, U व V या सर्व वेगवेगळ्या व्यक्ती आहेत.

• s ही T ची मुलगी आहे.
• T हा U चा मुलगा आहे.

• U हे V चे वडील आहेत.

पुढीलपैकी कोणते विधान दिलेल्या पूर्वपक्षाशी विसंगत आहे ?

19. 

नित्याच्या आईला जेवढ्या बहिणी आहेत तेवढेच भाऊ आहेत. तिचा मामा, अनित्यला जेवढे भाऊ आहेत त्याच्या दुप्पट बहिणी आहेत. नित्याला एकूण किती मामा व मावश्या आहेत ?

20. 

दोन मित्रांनी एकाच ठिकाणाहून व एकाच वेळी धावण्याचा सराव सुरु करण्याचे ठरवले. एक मित्राने ठरल्यानुसार सकाळी 5 वाजता 60 कि.मी. दर ताशी या वेगाने धावण्यास सुरुवात केली. दुसरा सुरुवातीच्या ठिकाणी 15 मिनिटे उशिरा आला व त्याने 65 कि.मी. दर ताशी या वेगाने धावण्यास सुरुवात केली तर कोणत्या वेळी ते एकत्र असतील?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018