ASO 2014 - Main Paper 2

1. 

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेले भारताचे सातवे स्थळ कोणते ? 

2. 

कोणत्या आजाराचा विषाणू माणसामध्ये वन्य प्राण्यांच्या माध्यमातून प्रवेश करतो ?

3. 

कोणता जिल्हा एकेकाळी ‘सारसनगरी' म्हणून ओळखला जात होता ?

4. 

_______, _______, _______ नगर परिषदांचे रूपांतर महानगरपालिकेमध्ये करण्यात आले.

(a) लातुर 
(b) चंद्रपुर

(c) हिंगोली

(d) परभणी

पर्यायी उत्तरे : 

5. 

भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी ________ येथे स्थापन करण्यात आली.

6. 

गोपीनाथ मुंडे यांनी कोणती पदे भुषविली ?
(a) उपमुख्यमंत्री

(b) केंद्रीय कॅबिनेट मंत्री

(c) लोक लेखा समितीचे अध्यक्ष

(d) अंदाज समितीचे अध्यक्ष

पर्यायी उत्तरे :

7. 

कोणती बहुपक्षीय विकास बँक ब्रिक्स (BRICS) च्या जुलै 2014 च्या शिखर परिषदेत निर्माण करण्यात आली ?

8. 

प्रमंडळ कायद्यातील दुरुस्तीनुसार किती टक्के पैसा सरासरी निव्वळ नफ्यातून सामाजिक जबाबदारीकरिता खर्च करणे बंधनकारक आहे?

9. 

रंगराजन समितीच्या अहवालानुसार भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त गरीब लोक आहेत ? 

10. 

योग्य क्रम लावा - (भारताचे उपराष्ट्रपती) :

(a) मोहम्मद हमिद अन्सारी 
(b) कृष्ण कांत

(c) भैरोसिंह शेखावत
(d) के. आर. नारायणन

पर्यायी उत्तरे :

11. 

कोणता पर्याय पुढे दिलेल्या चिन्ह गटाचे आरशातील परावर्तन आहे?

12. 

घड्याळ तबकडीच्या अनुपस्थित काट्याने कोणता अंक निर्देशित केला पाहिजे?

13. 

वर्णाक्षरांची रचना अभ्यासून प्रश्नचिन्हांच्या ऐवजी डावीकडून उजवीकडे उचित पर्याय निवडा.

पर्यायी उत्तरे : 

14. 

विधाने वाचून खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा :
विधान (1) : रेगुर मृदा ही मुख्यत्वे नद्यांच्या खो-यात, पठारी प्रदेशात सापडते. 

विधान (2) : जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी व जांभी मृदा तर किनारी प्रदेशात करड्या रंगाची मृदा आढळते.

पर्यायी उत्तरे : 

15. 

कोणती घटक जोडी समान आहे ?

16. 

घनाच्या (i), (ii), (iii), (iv) या चार विभिन्न स्थिती पुढे दिल्या आहेत. F हे वर्णाक्षर दाखवणाच्या पृष्ठाच्या संमुख पृष्ठावर असणारे वर्णाक्षर शोधा.

17. 

पुढे दिलेले एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या भाषा बोलण्याच्या अस्खलिततेचे वेन निर्देशन अभ्यासा. किती विद्यार्थी कोणत्याही फक्त तीन भाषा अस्खलितपणे बोलू शकतात ? (वर्णाक्षरे विभिन्न संख्या निर्देशित करतात)

18. 

पुढील माहिती अभ्यासून प्रश्नाचे उत्तर लिहा.
(a) A  B म्हणजे A ही B च्या डावीकडे 1 मीटरवर आहे.
(b) B  C म्हणजे B ही C च्या दक्षिणेला 1 मीटरवर आहे.
(c) C D म्हणजे C ही D च्या उजवीकडे 1 मीटरवर आहे.
(d) D E म्हणजे D ही E च्या उत्तरेला 1 मीटरवर आहे.
(e) वरील सर्व स्थितीत डावीकडून पहिल्या व्यक्तीचे तोंड उत्तरेला आहे.
वरील अर्थ पुढील अभिव्यक्तीसाठी M  N  T वापरून M च्या संदर्भात T कोणत्या दिशेला आहे हे शोधा ?
पर्यायी उत्तरे :

19. 

पुढे दिलेली तीन विधाने निरर्थक वाटत आहेत. तुम्ही ती विधाने सत्य म्हणून विचारात घ्या व त्यानंतर त्याआधारे काढलेल्या (1), (2), (3) व (4) निष्कर्षांचा अभ्यास करा. या निष्कर्षांपैकी कोणता/ते विधानांच्या संदर्भात तर्कसंगत आहेत?
विधाने : सर्व हँगर्स दैनंदिन्या आहेत.
           काही दैनंदिन्या जंक्शने आहेत.
           काही जंक्शने तापमापी आहेत.
निष्कर्ष : (1) काही जंक्शने हँगर्स आहेत.
             (2) काही जंक्शने दैनंदिन्या आहेत.
             (3) काही हँगर्स जंक्शने आहेत.
             (4) काही हँगर्स तापमापी आहेत.
पर्यायी उत्तरे :

20. 

पुढे एक विधान दिले असून त्यापुढे 1 व II या क्रमाने निर्देशित केलेली दोन गृहीतके दिली आहेत. गृहीतक म्हणजे तसे काही मानून वा धरून चालणे. तुम्ही विधान व गृहीतके विचारात घेऊन कोणते/ती गृहीतके विधानात अंतर्निहित आहेत याचा निर्णय घ्या.

विधान : पालक - अध्यापक सभेत मुख्याध्यापक म्हणाले - ज्या मुलांना पालकांकडून उत्तेजन मिळते ती मुले परीक्षेत चांगले कार्यमान दाखवतात.

गृहीतके : I काही पालक मुलांना उत्तेजन देत नाहीत.
             II कदाचित पालक मुख्याध्यापकांचा सल्ला मानतील.

पर्यायी उत्तरे :

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018