ASO 2015 - Main Paper 1

ASO 2015 - Main Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

पुढील विधाने वाचा :

(a) जा, ये, कर, बस, पोल हे साधित शब्द आहेत. 

(b) करू, कर्ता, होकार, प्रतिकार हे सिद्ध शब्द आहेत.

(c) प्र, परि, अप हे उपसर्ग लागून उपसर्गघटित शब्द बनतात.

पर्यायी उत्तरे : 

22.

पर्यायी उत्तरांतील ‘विधानार्थी वाक्य' कोणते ?

23.

खालील विधाने पहा : 

(a) सामान्यनामाची अनेक वचने होत नाहीत.

(b) विशेषनामांची अनेकवचने होतात.

पर्यायी उत्तरांतून योग्य पर्यायी उत्तर सांगा :

24.

जोड्या जुळवा : 

25.

पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा : 

(a) 'कडे, मध्ये, प्रमाणे' ही शुद्ध शब्दयोगी अव्यये आहेत. 

(b) ‘च, मात्र, ना' ही शुद्ध शब्दयोगी अव्यये नाहीत. 

पर्यायी उत्तरे : 

26.

खालील वाक्यातील काळ ओळखा. 

‘मधू लाडू खात जाईल'.

27.

'अभिधा शक्तीचे उदाहरण असलेले वाक्य पर्यायो उत्तरांतील कोणते आहे? 

28.

पर्यायो उत्तरांतील ‘संकेतार्थी वाक्य' ओळखा.

29.

 पुढे दिलेल्या वाक्यांतून साधित क्रियापद असलेल्या वाक्याचा अचूक पर्याय निवडा :

30.

पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता ?

31.

खालील ‘अनुकरणवाचक शब्द' कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे? 

‘सुटसुटीत'

32.

पुढे दिलेल्या जोड्या जुळवा : 

33.

‘नपुंसक' शब्दाचा समास ओळखा : 

34.

'देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो'

या संतवचनात ________ या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे. 

35.

कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणा-या इष्ट बदलास ______ म्हणतात.

36.

पुढील विधाने वाचा :

(a) कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमेचे असते. 

(b) कर्तरी प्रयोगात क्रियापद कमांप्रमाणे चालते. 

(c) त्याने लवकर यावे, हे भावे प्रयोगाचे उदाहरण आहे. 

पर्यायी उत्तरे :

37.

'अदकोस' या उपसर्गघटित शब्दाला लागलेला उपसर्ग _________ भाषेतील आहे.

38.

पुढील विधाने वाचा : 

(a) सामासिक शब्दातील तत्सम (स्व) इ-कारान्त व उ-कारान्त, शब्द पूर्वपद असताना हस्वान्तच लिहावे. 

(b) ई-कारान्त व ऊ-कारान्त शब्दातील उपान्त-कार व उ-कार हस्व लिहावे.

पर्यायी उत्तरे :

39.

खाली दिलेल्या वाक्प्रचारातून वेगळ्या अथाच्या वाक्प्रचाराचा पयांय निवडा : 

40.

खालील वाक्यातील अधोरेखित शब्द काय दर्शवितो? 

तुमची पबळी गाय हिरवे गवत मुळीच खात नाही.'

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2015 - Main Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.