ASO 2015 - Main Paper 2

1. 

'नायपर' (दि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एज्युकेशन अँड रिसर्च) ची स्थापना _______ येथे होणार आहे. 

2. 

'उनिकी' हे पुस्तक (विविध लेखांचे संकलन) कोणत्या राज्यपालांनी लिहिले आहे ?

3. 

युनेस्को इन्स्टिट्यूट फॉर लाईफ लाँग लर्निग (युनेस्को आजीवन शिक्षण संस्था) ची स्थापना _______ करण्यात आली.

4. 

'कलवरी' काय आहे?

5. 

खालील विधाने विचारात घ्या :
(a) ‘अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्याचे किमान वय 18 आणि कमाल वय 40 वर्ष आहे.

(b) 'प्रधान मंत्री सुरक्षा बिमा योजना' या योजनेत नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास ₹2 लाखाचे विमा संरक्षण केवळ ₹12 च्या वार्षिक हप्त्यात मिळणार आहे.

(c) 'प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना' या योजनेत नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास ₹2 लाखाचे विमा संरक्षण 18-50 वयोगटातील व्यक्तिस ₹ 330 च्या वार्षिक हप्त्यात मिळणार आहे.

पर्यायी उत्तरे : 

6. 

महाराष्ट्राच्या 'आमदार आदर्श ग्राम योजना' बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 

7. 

जोड्या लावा :

8. 

'स्वच्छ भारत अभियानामध्ये कोणत्या शहराला प्रथम क्रमांक प्राप्त झाला?

9. 

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? 

10. 

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
(a) अरविंद सक्सेना यांची केन्द्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे.

(b) केन्द्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेले ते भारतीय गुप्तहेर खात्याचे (RAW) पहिले अधिकारी आहेत.
(c) ते उड्डान संशोधन केन्द्राचे संचालक (Aviation Research Centre) म्हणून काम पाहात होते.

पर्यायी उत्तरे :

11. 

कोणत्याही गटात सामील होऊ न शकणारा पर्याय निवड़ा :

12. 

समलिंगी विवाहाला मंजूरी देणारा जगातील पहिला देश कोणता?

13. 

जर + म्हणजे वजाबाकी

      - म्हणजे भागाकार

      ÷ म्हणजे गुणाकार
      x म्हणजे बेरीज 

14. 

A, B व C या तिघांपैकी कोणीतरी खात्रीने कुंपणाची भिंत पाडण्याचा गुन्हा केला आहे. चौकशी करणा-यांना यांच्याकडून पुढील उत्तरे मिळाली.

A : B ने कुंपण पाडलेले मी पाहिले.

B : A ने कुंपण पाडताना मी प्रत्यक्ष पाहिले.

C : B पहारीने कुंपण फोडताना मी पाहिले.

हे तिघेही कधीही खरे बोलत नसतील तर कुंपण पाडणा-या व्यक्तीचा/व्यक्तींचा निर्देश करणारा पर्याय निवडा.

पर्यायी उत्तरे : 

15. 

2001 ते 2011 या दशकात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्या वृद्धिचा दर सर्वाधिक आढळतो ?

16. 

ठिपक्यांचा विसंगत गट निवडा.

17. 

पुढील पर्याय कागदाचे तुकडे निर्देशित करतात. यातील कोणते तीन एकमेकात फसवून चौरस निर्माण करता येईल ?

18. 

सोबत स्वत:च्या घरापासून ते प्रार्थना सभागृहापर्यंत व्यक्ती चालत गेल्याचा मार्ग दाखवला आहे. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ती व्यक्ती उजव्या बाजूला जितक्या वेळा वळली ती संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.

19. 

प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल?

A3Z, E8Y, I18X,?

20. 

M हे B चे वडील आहेत. N ही C ची मुलगी आहे. C ही M ची मुलगी आहे. तर B चे N शी नाते काय?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018