ASO 2017 - Main Paper 1


21. 

अशुद्ध शब्द ओळखा.

22. 

चहाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

23. 

‘अज' या शब्दाचा एक अर्थ आहे बोकड ; तर दुसरा अर्थ कोणता ?

24. 

अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता' या वाक्याचा प्रकार कोणता ?

25. 

पुढील शब्दांतील भाषिकदृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा. 

पुढील उतारावाचूने त्यावर आधारित 26 ते 30 प्रश्नांची उत्तरे द्या.
          तुमची स्वत:विषयीची जी धारणा असते, तसेच तुम्ही असता. आपल्याला जे जाणवायला हवे, तेच बरोबर, असे तुम्हांला वाटत असते. 'मला हे शक्य नाही;' असे तुम्हांला वारंवार वाटते का ? तसे तुम्ही स्वत:शी सतत म्हणत असता का ? असे तुम्ही म्हणत असाल किंवा अशा पद्धतीने विचार करीत असाल, तर तुम्ही लवकरच त्याच विचाराने पछाडले जाल. त्यातून तुम्हाला तसेच घडविणारी ती जणू भविष्यवाणीच ठरेल आणि मग आपण अधिकच दुर्बल आणि अविवेकी झालो आहोत, असे तुमच्या लक्षात येईल.
        यासाठी मनाला चिंतनाची सवय लावा. आपल्यातील विश्वास जागवा; आणि मग आपण एक समर्थ व्यक्ती आहोत, असे तुमच्या अनुभवास येईल. आपल्या स्वत:लाच सकारात्मक, प्रोत्साहक संदेश द्या. आपल्या ध्येयपूर्तीला इतरांच्या प्रतिसादाची, मान्यतेची गरज भासते तेव्हा, काही क्षण आपण असाहाय्य आणि सैरभैर बनतो. यासाठीच स्वत:विषयी चांगली भावना ठेवून काम करा आणि अधिक स्वावलंबी व्हा. अगदी निकड असेल तर तेवढ्यापुरतीच मदत घ्या. सकारात्मक विचारात प्रचंड शक्ती असते. उत्साही, आशावादी वृत्तीची माणसे अधिक काळ जगतात; तसेच चिंतातुर राहाणा-या माणसांपेक्षा लवकर रोगमुक्त होतात, असे संशोधनाने सिद्ध झाले आहे.

सविस्तर वाचा...

26. 

अधिक काळ जगण्यासाठी कशाची गरज असते ?

27. 

खालील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
a. चिंतनामुळे आपण सामर्थ्यशाली होतो.

b. सकारात्मक विचारात काम करण्याची शक्ती नसते. 

28. 

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?
a. नकारात्मक विचाराने आपण अधिक सशक्त होतो.

b. स्वतः बद्दल चांगली भावना ठेवून स्वावलंबी होणे. 

29. 

आनंदी राहण्याचे कारण सकारात्मक विचारसरणी आहे. कारण

30. 

सकारात्मकतेसाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते ?

31. 

'विधुर' या शब्दाला खालील कोणता शब्द समूह योग्य आहे ?

32. 

खालील व्यंजनगटातील 'तालव्य' चा गट ओळखा.

33. 

खालील शब्द कोणत्या उपसर्गाचे आहेत ?
अजाण, अबोल, अनोळखी. 

34. 

'क्ष' आणि 'ज्ञ' ही ______ आहेत.

35. 

जोड्या जुळवा.

36. 

'मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो' या वाक्यातील विधेयविस्तार. 

37. 

“त्याने मला शिवाजी मंदिरात बोलावले, परंतु आपण आलाच नाहीत !' या वाक्यातील 'आपण' हा शब्द कोणते सर्वनाम दर्शविते ?

38. 

जोड्या जुळवा.

39. 

जोड्या जुळवा.

40. 

जर शाळेस सुटी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018