ASO Pre 2011

1. 

एका शंकूची त्रिज्या 20% ने कमी केली व उंची 50% ने वाढविली. तर त्याच्या आकारमानात होणारा बदल

2. 

या अंकगणिती श्रेणीकरिता 

3. 

एका तीन अंकी संख्येतीळ शतम स्थानाचा अंक व एकम स्थानाचा अंक यांची बेरीज ही दहम स्थानाच्या अंकापेक्षा 1 ने कमी आहे. ती संख्या अंकाच्या बेरजेच्या 17 पट आहे. त्या संख्येत 198 मिळविले असता संख्येतील अंकाचे क्रम उलट होतात. तर ती मूळ संख्या कोणती ?

4. 

कर्ज घेतलेल्या एका रकमेची दोन समान वार्षिक हप्त्यात परत फेड केली. प्रत्येक हप्ता ₹ 4704 होता. जर चक्रवाढ व्याजाचा दर 12% असेल तर कर्ज घेतलेली रक्कम =

5. 

एका वस्तुची किंमत ₹  5000 आहे. जर त्यावस्तुवर 12% सुट मिळाल्यास त्या वस्तुची किंमत _______  होईल. 

6. 

एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. पुरूष सदस्यांपैकी 1/4 विवाहित आहेत. पुरूषांपैकी 9 अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या

7. 

एका साधेपेय कारखान्यात एक यंत्र 840 बॉटल 6 तासात भरते. 5 तासात ते यंत्र किती बॉटल भरेल ? 

8. 

खुच्र्यांचा एक संच रोखीने १ 2000 ला मिळतो. किंवा हप्ता योजनेत १ 1200 सुरूवातीचा हप्ता भरून ₹ 860 सहा महिन्यानंतर एका हप्त्यांत भरावे लागतात. तर हप्त्याने घेण्याच्या व्यवहारातील व्याज आकारणीचा दर प्र.व._________ असेल. 

9. 

10. 

एका गोलाचे वक्रपृष्ठफळ 314 सेमी2 आहे. तर त्या गोलाचे घनफळ ________ सेंमी.

11. 

जर एका नियमीत बहुकोनाचे बाहेरील कोनाचे माप 45° असल्यास त्या बहुकोनाला किती बाजु असतील ?

12. 

जर आपण (20 - 5 x 2 + 3 - 18 ÷ 9) ला बरोबर सोडवू तर आपल्याला ________ हे उत्तर मिळते.

13. 

14. 

जर 24x या तीन अंकीसंख्येत 9 ने पुर्ण भाग जात असल्यास, x ची किंमत किती ?

15. 

सरळरूप दया :

16. 

51 ते 70 संख्ये पर्यंत येणा-या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणा-या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे ? 

17. 

18. 

राम ने एक आलमारी 10% करासहील ₹ 3300 ला विकत घेतली. त्या आलमारीची कर लावण्यापूर्वीची किंमत किती ?

19. 

ही संख्या करणी नाही. कारण ___________

त्याचे खालीलपैकी कोणते कारण असत्य आहे ? 

20. 

एका फुटबॉल संघाने त्यांनी पूर्ण खेळलेल्या स्पर्धापैकी 10 स्पर्धा जिंकल्या जर त्यांचा जिंकण्याचा शेकडा दर 40 होता तर ते एकूण किती स्पर्धा खेळले ? 

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018