ASO Pre 2012

1. 

जर |2-3] =7, तर ४ च्या किंमती किती ? 

2. 

1% च्या निम्मे किती?

3. 

दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक 27 आहे. तर त्या संख्या कोणत्या?

4. 

*3*4 ही चार अंकी संख्या 12 ने पूर्ण भाग जाणारी आहे. जर * च्या दोन्ही स्थानांवर एकच अंक येत असेल तर तो अंक कोणता?

5. 

एका शेतक-याने ₹ 1000 उसने घेतले आणि त्यावरील ₹ 140 व्याजासहीत ते 12 हप्त्यांमध्ये परत करण्याचे कबूल केले, ज्यांत प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा ₹ 10 ने कमी असेल, तर त्याचा पहिला हप्ता किती?

6. 

एक विक्रेता ट्रान्झिस्टर ₹ 2500 ला खरेदी करतो. आणि दुस-या व्यापायाला ₹ 2700 ला विकतो. दुसरा विक्रेता, ग्राहकाला ₹ 2800 ला विकतो. प्रत्येक विक्रीच्या वेळी 12.5% मूल्यवर्धित कर भरावा लागल्यास एकूण मूल्यवर्धित कर = ......... 

7. 

सोडवा.

8. 

सोडवा 

9. 

विजयला दररोज ₹150 पगार मिळतो. त्यापैकी भोजनावर 2/5 खर्च होतो व राहिल्यापैकी 1/3 घरखर्च होतो. तर दररोज किती रक्कम शिल्लक राहते ?

10. 

एका वर्गातील 60 मुलांच्या वयाची सरासरी 11 वर्षे 5 महिने आहे. शिक्षकासह सरासरी काढली तेव्हा ती 12 वर्षे
आली तर शिक्षकाचे वय काय?

11. 

एक संख्येच्या एक नऊमांश मधून 9 वजा केले असता उत्तर 9 येते. तर ती संख्या किती असेल?

12. 

एक विमान 'A' या ठिकाणाहून 500 कि.मी. दूर असलेल्या 'B' या ठिकाणी 1 तासात जाते. परत येतांना तेच अंतर
ते 1/2 तासात कापते. तर त्या विमानाचा सरासरी वेग किती ?

13. 

रमेशजवळची रक्कम रितेशजवळच्या रकमेच्या 2/3 च्या 3/10 आहे. रितेशजवळ ₹ 90 असल्यास रमेशजवळील
रक्कम किती ?

14. 

15. 

एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळवून त्याची 4 पट केली असता येणारी संख्या 126 असेल तर ती
संख्या कोणती ? 

16. 

एक संख्यामालिका 357, 363, 369,...., अशी आहे. तर या मालिकेत येणारी 10 वी संख्या कोणती ?

17. 

तीन संख्यांची सरासरी ही 60 आहे. दूसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे परंतु तिस-या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. तर दूसरी संख्या कोणती ?

18. 

शिरीन, मारीया पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय? 

19. 

20. 

भारती आणि आनंद यांच्यामधील अंतर 180 कि.मी. आहे. ते एकमेकांच्या दिशेने अनुक्रमे ताशी 10 कि.मी. व ताशी 20 कि.मी. वेगाने धावू लागले, तर किती तासानंतर ते एकमेकास भेटतील ?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018