ASO Pre 2013

41. 

गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडील क्रम
सांगा.   

(a) बिटुमिनस

(b) पीट 

(c) अँथ्रासाइट 

(d) लिग्नाईट 

पर्यायी उत्तरे :

42. 

जोड्या लावा : 

43. 

कोकण रेल्वेमार्गाची लांबी __________  कि.मी. आहे.

44. 

उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्रांचा कोणता क्रम बरोबर आहे?

45. 

खालीलपैकी कोणत्या थंडहवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते?

46. 

सोबत दिलेल्या चित्रामध्ये कोणत्या आदिवासी जमातीचे जोडपे आहे? 

47. 

खालील नकाशात टिंबांनी दाखविलेल्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या धातूचे केंद्रीकरण झाले आहे? 

48. 

उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील खालील पैकी कोणता पर्वत शिखरांचा क्रम बरोबर आहे?

49. 

खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही?

50. 

दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागांचे प्रमुख केंद्र आहे?

51. 

हल्ली खालीलपैकी कोणते औण्विक केंद्र बंद करण्यात आले आहे?

52. 

जोड्या लावा : 

53. 

खालील नकाशामधे पश्चिम हिमालयातील चार पर्वत रांगा 1, 2, 3, 4 अंकानी दाखविलेल्या आहेत. या पर्वत रांगांचा
दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? 

54. 

जोड्या लावा : 

55. 

भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे ? 

56. 

2012 - 2013 मध्ये रोखतेची स्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने

(a) सी.आर.आर. व एस्.एल्.आर. कमी केले.

(b) सी.आर. आर. कमी केला पण एस्.एल्.आर. बदलला नाही. 

(c) एस्.एल्.आर. कमी केला पण सी.आर.आर. बदलला नाही.

पर्यायी उत्तरे :

57. 

CAPART खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

58. 

भारतातील पैसा पुरवठ्याचे Mव Mहे प्रकार खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जातात?

59. 

2011 च्या जनगणने प्रमाणे भारताची एकूण लोकसंख्या खालीलपैकी किती आहे?

60. 

नवीन शेती विकासाच्या व्यूहरचनेत पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे?

(a) उत्पादकता वाढविण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर करणे.

(b) 'तुषार सिंचन' व 'ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे. 

(c) पशुविमा योजना राबविणे. 

(d) ग्रामीण भागातील दारिद्रय कमी करणे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018