ASO Pre 2013


1. 

________ या राज्य शासनाने दरवर्षी 100 आदिवासी विद्यार्थ्यानां उच्च शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठात पाठविण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे. 

2. 

सुप्रसिद्ध लेखक व स्तंभलेखक खुशवंतसिंग यांनी आपल्या 98 व्या वाढदिवशी ‘खुशवंतनामा : दि लेसन्स ऑफ माय लाईफ' या पुस्तकाची पहिली प्रत_________ यांना भेट दिली. 

3. 

खालीलपैकी महाराष्ट्र शासनाचा कोणता निर्णय नुकताच जुलै 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविला आहे?

4. 

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे अन्य कोणत्याही मंत्र्याकडे देण्यात न आलेल्या अशा काही विभाग/खात्यांचेही प्रमुख आहेत ते विभाग/खाती म्हणजे. 

(a) कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व पेन्शन 

(b) नियोजन मंत्रालय 

(c) अणुऊर्जा विभाग 

(d) अवकाश विज्ञान 

कोणते बरोबर आहे? 

5. 

ली केकियांग यांनी मे 2013 मध्ये भारताला भेट दिली ते __________ आहेत.

6. 

सरबजितसिंग या भारतीय कैद्याचा पाकिस्तान मधील उच्च दर्जाची सुरक्षा असलेल्या तुरुंगात अन्य कैद्यांकडून झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे__________या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. 

7. 

मुकेश अंबानी यांच्या कोणत्या कंपनीने 1200 कोटी रुपयांचा करार अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्यूनिकेशन्स बरोबर एप्रिल 2013 मध्ये केला?

8. 

कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी भुकंपामुळे होणा-या भयंकर त्सुनामीची जगभर तात्काळ पूर्वसूचना देणाच्या पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे?

9. 

राफेल नदालने _________ या प्रतिस्पध्र्यावर निर्णायक मात करुन 8 व्यांदा फ्रेंच ओपन किताब मिळविणारा पहिला खेळाडू हा सन्मान प्राप्त केला.

10. 

2013 च्या जागतिक विद्यापीठ दर्जानुसार मुंबईची "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'' _________व्या स्थानावर आहे. 

11. 

2013 मध्ये इंग्लंडमध्ये, झालेल्या आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 'गोल्डन बॅट' आणि 'मैन ऑफ दि टुर्नामेंट' हा सन्मान खालीलपैकी कोणी प्राप्त केला?

12. 

25 मे 2013 रोजी नक्सलवाद्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांच्या पथकावर छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यातील__________ खो-यात हल्ला केला होता. 

13. 

काँग्रेसचे अनुभवी नेते विद्याचरण शुक्ला यांचे नुकतेच निधन झाले ते _______ यांचे चिरंजीव होते.

14. 

एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी खालीलपैकी पहिली अपंग महिला कोण? 

15. 

श्री. शशीकांत शर्मा यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

(a) ते संरक्षण खात्याचे भूतपूर्व सचिव 

(b) त्यांनी नियामक व महालेखापरिक्षक पदाची शपथ घेतली. 

(c) त्यांनी श्री. विनोद राय यांची जागा घेतली. पर्यायी उत्तरे : 

16. 

राष्ट्रपतीकडून पंतप्रधानाची निवड खालीलपैकी कोणत्या निकषांवर केली जाते ?

(a) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी.

(b) ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जीतील असावी. 

(c) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी.

(d) संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहीजे. प

र्यायी उत्तरे :

17. 

खालील विधाने पहा :

(a) राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धन विधेयक संसदेत मांडले जात नाही. 

(b) केंद्र व राज्य सरकारांमधील करांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

18. 

खालील विधाने लक्षात घ्या :

(a) केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताचे राष्ट्रपतीचे ठिकाणी विहीत आहे. 

(b) भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रीमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही. 

(c) भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे. 

भारताच्या राष्ट्रपतीच्या संदर्भात वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

पर्यायी उत्तरे : 

19. 

खालील जोड्या जुळवा : 


20. 

खालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा नाही ?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018