ASO Pre 2014

1. 

हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते, त्याला _________ म्हणतात.

2. 

जोड्या जुळवा : 

3. 

देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने 'आत्मनिष्ठ युवती' समाजाची स्थापना नाशिकमध्ये कोणी केली? 

(a) श्रीमती दुर्गादेवी बोहरा

(b) कल्पना दत्त 

(c) सौ. येसु बाबाराव सावरकर 

(d) सौ. लक्ष्मीबाई दातार 

पर्यायी उत्तरे 

4. 

मार्च 2014 मध्ये मलेशियाचे कोणते विमान बेपत्ता झाले?

5. 

2013 मधे इंटरनेटचा वापर करणा-या देशांमध्ये भारताचे स्थान कोणते ?

6. 

'द टाईम्स ऑफ इंडिया' बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? 

7. 

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) न्यायमूर्ती राजेंद्रमल लोढा यांची नुकतीच भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली आहे. 

(b) ते सर्वोच्च न्यायालयाचे 40 वे सरन्यायाधीश आहेत. 

(c) ते जानेवारी 1994 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले होते. 

(d) ते मे 2008 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले.

पर्यायी उत्तरे : 

8. 

खालील विधाने विचारात घ्या :
(a) केन्द्रीय मंत्रिमंडळाने फेब्रुवारी 2014 मध्ये समान संधी आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली. 

(b) समान संधी आयोगाचा प्रस्ताव केन्द्रीय मंत्रालयाने सच्चर समितीच्या शिफारशीनुसार तयार केला आहे.

(c) समान संधी आयोग 5 सदस्यांचा असून त्याच्या प्रमुखपदी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतील.

वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहेत ?

9. 

लैंगिक छळ प्रतिबंधक विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या.

(a) राज्यसभेने ते सर्वसंमतीने मंजूर केले होते.

(b) राज्यसभेने ते प्रचंड बहुमताने मंजूर केले होते.

(c) खाजगी क्षेत्र वगळता संघटित आणि असंघटित क्षेत्रातील महिलांना संरक्षण दिले गेले.

(d) तक्रार निवारणासाठी अंतर्गत यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे.

पर्यायी उत्तरे : 

10. 

भारतातील पहिली मोनोरेल चालविणारी महिला कोण? 

11. 

2013 चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार कुणाला प्राप्त झाला?

12. 

मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने जानेवारी मध्ये कमी उत्पन्न असलेल्या चार राज्यांसाठी ग्रामीण पाणी पुरवठा व नि:स्सारण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सहमती दर्शविली ती राज्ये म्हणजे :

(a) आसाम 

(b) बिहार ।

(c) झारखंड 

चौथे राज्य कोणते ?

13. 

आय.सी.सी. वर्ल्ड कप 20 - 20 बाबत जोड्या लावा. 

14. 

'चोगम' [CHOGM] 2013 बाबतीत खालील विधाने विचारात घ्या.

(a) नोव्हेंबर 2013 मध्ये कोलंबो येथे झाले.

(b) भारताचे पंतप्रधान हजर नव्हते. 

(c) कॅनडा व मॉरिशसच्या नेत्यांनी बहिष्कार घातला.

(d) 53 शासनाच्या प्रमुखांपैकी फक्त 27 हजर.

(e) राष्ट्रकुलाच्या प्रमुख राणी एलिझाबेथ - II या हजर होत्या. 

(f) मलेशियाची ‘चोगम -2015' साठी यजमान म्हणून निवड झाली.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत ?

15. 

'अंडरनिथ दी सदर्न क्रॉस' हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे?

16. 

 खालील विधाने विचारात घ्या :

(a) अग्नी - IV या आण्विक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी केली आहे.

(b) अग्नी - IV चा मारक टप्पा 3000 किलो मीटर आहे.

(c) 20 मीटर उंचीचे क्षेपणास्त्र असून वजन 17 टन आहे. 

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? 

17. 

आर.बी.आय. (RBI) च्या डेप्युटी गव्हर्नर बाबत खालील विधाने विचारात घ्या : 

(a) आर. गांधी यांची नुकतीच आर.बी.आय. च्या डेप्युटी गव्हर्नर पदी नेमणूक झाली आहे. 

(b) त्यांची नेमणूक पाच वर्षासाठी आहे.

(c) ते नामांकित बँकर आहेत.

(d) ते अर्थतज्ञ आहेत. 

(e) आनंद सिन्हा यांच्या जागी ते नेमले गेलेत.

पर्यायी उत्तरे :

18. 

योग्य जोड्या जुळवा : 

19. 

राजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या?

20. 

महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे कोणती?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018