ASO Pre 2015

1. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, 2014 बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ? 

2. 

महाराष्ट्राच्या नवीन सुधारित पथकर धोरणा (Toll policy) बाबत खालील विधाने विचारात घ्या :

अ. अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात येणा-या रस्त्यांच्या प्रकल्पांवर पथकर आकारला जाणार नाही.

ब. 200 कोटी रुपयांखालील प्रकल्प खाजगीकरणांतर्गत करण्यात येणार नाही.

क. फक्त 200 कोटी रुपयांपुढील खाजगी प्रकल्पासाठी पथकर आकारला जाईल.

ड. एकाच रस्त्यावरील दोन पथकर नाक्यांमधील अंतर किमान 20 किमी असावे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

3. 

‘प्रधानमंत्री जन-धन योजने' बाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

अ. खातेदारास डेबिट कार्ड द्वारे एक लाख रुपयांचा अपघात विमा.

ब. खातेदारास अधिविकर्ष (overdraft) सवलत. 

क. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद. 

ड. पहिल्या पाच महिन्यात महिलाद्वारे उघडण्यांत आलेली खाती पुरुषांपेक्षा जास्त.

4. 

वीरप्पा मोईली यांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या : 

अ. ते त्यांच्या कोट्टा' (Kotta) या कादंबरीसाठी ‘सरस्वती सम्मान’ 2014 साठी निवडले गेले आहेत.

ब. ते कर्नाटकचे 1992 ते 1994 या काळात मुख्यमंत्री होते. 

क. सरस्वती सम्मान' हा के.के. बिर्ला फाउंडेशन द्वारा 1991 मध्ये स्थापन केला गेला.

ड. ते प्रशासकीय सुधार आयोगाचे अध्यक्ष होते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

5. 

ऑक्टोबर 2014 मध्ये श्री गणपतराव देशमुख का चर्चेत आले होते ?

6. 

खालीलपैकी कोणते चुकीचे आहे ? 

7. 

‘गुड गव्हर्नन्स: नेव्हर ऑन इंडिया रडारे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? 

8. 

बालकामगार कायद्यात दुरुस्ती सुचविताना कॅबिनेटने पुढीलपैकी कोणती शिक्षा सुचविली नाही?

9. 

‘सितारा देवी' बाबत पुढीलपैकी कोणते सत्य नाही ? 

10. 

खालील विधाने विचारात घ्या :

अ. क्रिस्टिनो रोनाल्डोने दिनांक 5 एप्रिल, 2015 रोजी सामना खेळतांना पहिल्यादाच पाच गोल केले. 

ब. रोनाल्डोच्या पाच गोलमध्ये, त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान हँट्-ट्रिक फक्त आठ मिनिटात आहे. 

क. त्याच्या कारकिर्दीतील ही 41वी हॅट्-ट्रिक आहे. 

11. 

तृतीय पंथीयांच्या हक्कांसंबंधीच्या विधेयका बाबतच्या खालील विधानांचा विचार करा : 

अ. सामान्य नागरिकांप्रमाणे तृतीय पंथीयांना समान हक्क मिळावे हा विधेयकाचा उद्देश आहे. 

ब. ते द्रमुक संसद सदस्य, तीरूची सिवा यांनी राज्यसभेत मांडले. 

क. गेल्या 45 वर्षात राज्यसभेने संमत केलेले हे पहिले खाजगी विधेयक आहे. 

वर दिलेल्या विधानापैकी कोणते/कोणती बरोबर आहेत ?

12. 

‘अटल पेन्शन योजने' बाबत खालीलपैकी काय चुकीचे आहे ?

13. 

'संसद आदर्श ग्राम योजने' बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

14. 

मानवी दूध बँक जीवन धारा' चालविणारे पहिले राज्य कोणते ?

15. 

केन्द्रीय गृहमंत्रालयाने 14 एप्रिल, 2015 रोजी निर्णय घेवून प्रवासी visa-on-arrival' योजनेचे नाव बदलून __________ केले. 

16. 

संविधान सभे बाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ? 

अ. ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. 

ब. ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती.

क. ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. 

ड. ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे. 

17. 

खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही ?

18. 

भारताच्या संघराज्यात्मक पद्धती बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

19. 

खालील विधाने विचारात घ्या :

अ. 42 व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाबाबत करण्यात आलेली नाही. 

ब. मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता, या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.

20. 

भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018