ASO Pre 2016 Questions And Answers:
ही बाराव्या पंचवार्षिक योजनेची (2012 - 2017) मुख्य लक्ष्ये आहेत :
(a) वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन वृद्धी दर 8 टक्के राखणे.
(b) अर्भक मृत्यूदर 25 प्रती 1000 पर्यंत खाली आणणे.
(c) पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठीची गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 9 टक्के पर्यंत वाढविणे.
पर्यायी उत्तरे :
2013-14 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनात सेवा क्षेत्राचा हिस्सा __________ टक्के इतका होता.
खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही ?
खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही ?
एप्रिल 2002 मध्ये स्विकारलेल्या राष्ट्रीय जल नितीची ही उद्दिष्ट्ये आहेत :
(a) जल संसाधनांच्या नियोजनासाठी चौकट तयार करणे.
(b) एकात्मिक जल संसाधनांचा विकास,
(c) उत्तरेतील नद्या दक्षिणेतील नद्यांशी जोडणे.
(d) भूजल व्यवस्थापन
पर्यायी उत्तरे :
12 वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते :
__________ हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.
सन 2005 ते 2015 दरम्यान भारतात प्राप्त झालेल्या थेट विदेशी गुंतवणूकीचे स्रोत उतरत्या क्रमाने मांडा :
(a) मॉरीशस
(b) जपान
(c) सिंगापूर
(d) इंग्लंड
पर्यायी उत्तरे :
सेक्शन ___________ अन्वये संसदेच्या दोन्ही सदनांसमोर 'वार्षिक वित्तीय पत्रक' (Annual Financial Statement) ठेवले जाते.
सन 2013 - 14 या वर्षीचा निर्यात आकृतीबंध लक्षात घेता एकूण भारतीय निर्यातीतील पुढील वस्तूगट घटत्या क्रमाने मांडा :
(a) कृषी व संलग्न उत्पादने
(b) खनिजे
(c) तयार/उत्पादित वस्तू
(d) पेट्रोलियम उत्पादने
(e) इतर पर्यायी उत्तरे :
रेडिओ तरंगाचा वेग _________ असतो.
आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते ?
विद्युत दिव्यामध्ये रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय वायूंचे मिश्रण भरलेले असते, कारण :
(a) टंगस्टन धातूच्या कुंडलाचे ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत.
(b) टंगस्टन धातूच्या कुंडलाचा द्रवणांक वाढवितात.
(c) निष्क्रिय वायू विपूल व स्वस्त असतात.
(d) प्रकाशाची तीव्रता वाढविण्यास मदत करतात.
पर्यायी उत्तरे :
क्लोरोफ्लोरोकार्बन (CFCs) संयुगांना फ्रिऑन म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान त्यांच्याबाबत चूक आहे?
फ्रिऑन हे _________ .
सन 1808 मध्ये कोणत्या इंग्रजी शाळा शिक्षकाने अणू सिद्धांताचा शोध लावला ?
लिमोनाइट ह्या लोखंडाच्या धातुकाचे रासायनिक रेणुसूत्र _____ हे आहे.
'टीक्का डिसीज्' हा रोग सामान्यत: कोणत्या पिकावर आढळतो?
वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते ?
वनस्पतीच्या शरीर बांधनीसाठी (धडन) कोणते घटक आवश्यक आहेत?
खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छ पर असममित असतो?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.